शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : २०२४ केतु गोचर: ५ राशींना अनुकूल काळ, नवा बिझनेस शक्य; अडकलेला पैसा मिळेल, करिअर बहरेल!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चांगला काळ, परदेशी जायची संधी; व्यापारात नफा, पद-पैसा वाढेल

भक्ती : ३ राजयोगांचा तिपटीने लाभ: ५ राशींची मिळकत वाढेल; वरदान काळ, परदेशी नोकरी, व्यवसायात फायदा!

भक्ती : शुक्राचे गोचर: ७ राशींना मालव्य राजयोगाचा लाभ, जोडीदार साथ देईल; मनासारखे घडेल, उत्तम काळ!

भक्ती : December Astrology: २०२३ चा शेवटचा महिना 'या' सात राशींना देणारा घसघशीत आर्थिक लाभ!

भक्ती : ५ राशींना डिसेंबर ठरेल लकी; मनाजोगे यश, मेहनतीचे योग्य फळ, इच्छापूर्तीचा समाधानी काळ!

भक्ती : २ ग्रह गोचर, १ राजयोग: ५ राशींची इच्छापूर्ती, भाग्य-शुभता वृद्धी; पदोन्नती, नफा, धनलाभ योग!

भक्ती : नोव्हेंबरचा शेवट शुभ: ९ राशींना अनुकूल, लॉटरी, शेअर बाजारातून फायदा; धनलाभ योग, येणी मिळतील

भक्ती : ४ महिने शनीकृपा! ५ राशींना नववर्ष खास, चहुबाजूंनी यश; परदेश वारीचा योग, नक्षत्र गोचराचा लाभ

भक्ती : ५ ग्रहांचे गोचर: ५ राशी लकी, डिसेंबर जाईल दणक्यात, कमाई वाढेल; ४ राशींनी राहावे सावधान!