शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : ५ ग्रहांचे गोचर, २ राजयोग: ६ राशींना फेब्रुवारी फायदेशीर, यश-प्रगतीची संधी; सरकारी कामात लाभ

भक्ती : Gurupushyamrut Yoga 2024: शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींना फळणार!

भक्ती : गुरु-मंगल-बुधाचा शुभ योग: अयोध्येवर अपार रामकृपा, गतिमान विकास; ५ वर्षांत रामराज्य शक्य?

भक्ती : ४ योगांचा संयोग: ५ राशींना मंगलमय, लक्ष्मी देवीची कृपा; कामे होतील, पैसे मिळतील, लाभच लाभ!

भक्ती : श्रीरामोत्सव: ९ राशींवर अपार रामकृपा, धनलाभाचा योग; संपत्ती प्राप्तीची संधी, सर्वोत्तम काळ!

भक्ती : महालक्ष्मी योग: ६ राशींना शुभ-लाभ, येणी वसूल होतील; परदेशवारीचे योग, नोकरीत पदोन्नती शक्य!

भक्ती : ३० वर्षांनी शुभ योग: ६ राशींना लाभ, कामात यश, अडकलेले पैसे येतील; पिता-पुत्र कृपा करतील!

भक्ती : मकरसंक्रांतीला ४ योग: ५ राशींची संक्रांत टळेल, सुख-समृद्धी मिळेल; उत्पन्न वाढेल, शुभ होईल!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना लाभ, गुंतवणुकीत फायदा; नोकरीची नवी ऑफर, मकरसंक्रांती शुभ!

भक्ती : गुरु गोचर: ४ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, गुरुबळ वाढेल; पैसाच पैसा अन् लाभच लाभ, शुभ होईल!