शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Valentines Day 2024: तुमचा जोडीदार 'या' राशीचा असेल तर रोजच साजरा होईल व्हॅलेंटाईन!

भक्ती : Valentine' Day 2024: व्हॅलेंटाईनला पूर्ण होणार प्रेमाची आस की पूर्ण सप्ताहच ठरणार खास; वाचा तुमचे राशिभविष्य!

भक्ती : मंगलमय त्रिग्रही योग: ११ राशींना अनुकूल, येणी वसूल होतील; धनलाभ संधी, श्रीविष्णू शुभ करतील!

भक्ती : तुमची साडेसाती सुरु आहे? नेमके काय करु नये?; ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त, शनी शुभच करेल!

भक्ती : शुभ रवि योग: ६ राशींवर दत्तगुरुंची कृपा, कामे सहज पूर्ण होतील; पदोन्नतीची संधी, उत्तम काळ!

भक्ती : February Astrology: फेब्रुवारीमध्ये ग्रहांचा दुर्मिळ संयोग होणार; 'या' सहा राशींचे आयुष्य उजळणार!

भक्ती : फेब्रुवारी फलदायी: ६ राशींना भरघोस लाभ, व्यापारात उत्तम संधी; ५ ग्रहांची कृपा, अनुकूल काळ!

भक्ती : १२ वर्षांनी गुरु-शुक्र युती: ४ राशींना यश काळ, प्रगतीची संधी; धनलाभ, शत्रू ग्रह शुभ करतील

भक्ती : संकष्ट चतुर्थी: ५ राशींवर बाप्पाची कृपा, धनलाभ योग; महादेव होतील प्रसन्न, समसप्तक करेल शुभ!

भक्ती : Weekly Horoscope: १० राशींना शुभ; आयात-निर्यात, शेअर बाजार-लॉटरीतून लाभ, येणी वसूल होतील