शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : शनी उदय: ६ राशींना शुभ फलदायी, नवीन नोकरीची ऑफर; समस्येतून दिलासा, धनलाभाचे योग!

भक्ती : १८ वर्षांनी राहु-बुध युती: ८ राशींना शानदार, व्यापारात नफा; प्रमोशन शक्य, शुभ फलदायी काळ!

भक्ती : Gurupushyamrut Yoga 2024: लग्नसराईच्या काळात गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार लाभदायी!

भक्ती : ५ ग्रहांचे गोचर: ६ राशींना मार्च करेल मालामाल, पद-पैसा वाढेल; उत्तम संधी मिळेल, शुभ होईल!

भक्ती : ३ राजयोग, तिप्पट लाभ: ८ राशींवर बुधकृपा, सरकारी कामात यश; सुख-पद वृद्धी, वरदान काळ!

भक्ती : बुध गोचराने दुर्मिळ योग: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामे होतील; थकीत पैसा मिळेल, यशाचा काळ!

भक्ती : Weekly Horoscope: या राशींना धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील; नवनवीन संधी चालून येतील

भक्ती : शनी अस्तंगत: ३ राशींवर विशेष कृपा, धनलाभ योग; ३ राशींना संमिश्र काळ, अखंड सावध राहावे!

भक्ती : बुधाचा त्रिग्रही योग: ७ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वृद्धी; सुख-समृद्धी, सूर्य-शनी शुभ करतील!

भक्ती : कुंभ संक्रांती: ३ राशींवर सूर्यकृपा, नव्या नोकरीची ऑफर शक्य; ५ राशींना संमिश्र, काय करु नये?