शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : महाशिवरात्री: ८ राशींवर अपार कृपा, उत्पन्न वाढेल; नोकरीत प्रमोशनची संधी, महादेव शुभच करतील!

भक्ती : ३०० वर्षांनी महाशिवरात्रीला दुर्मिळ योग: ६ राशींना शुभ; शनी-मंगळाची होईल कृपा, लाभच लाभ!

भक्ती : बुध-शुक्राचे गोचर: ७ राशींना उत्तम, उत्पन्न वाढेल; यश-प्रगतीची अपार संधी, शिव शुभ करतील!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना आर्थिक लाभ, नोकरीत प्रगती; गुंतवणुकीतून फायदा, अनुकूल काळ!

भक्ती : १२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ५ राशींवर कृपा, चौफेर लाभ; पद-पैसा वाढेल, वैभव-समृद्धी काळ!

भक्ती : होलाष्टकात शनी उदय: ६ राशींना उत्तम, बँक बॅलन्स वाढेल; यश-प्रगतीची संधी, इच्छापूर्तीचा काळ!

भक्ती : मार्च करेल मालामाल: ७ राशींवर ५ ग्रहांची कृपा, इन्कम वाढेल; परदेशवारी योग, सुख-वैभवाचा काळ!

भक्ती : शुक्र-शनीचा युती योग: ७ राशींना लाभच लाभ, शेअर बाजार-लॉटरीत फायदा; धनप्राप्तीची संधी!

भक्ती : संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर बाप्पाची कृपा, नवीन कंत्राटातून नफा; येणी वसूल होतील, उत्तम काळ!

भक्ती : फेब्रुवारीची सांगता: ५ राशींवर ४ ग्रहांची कृपा, सुख-पैसा वाढेल, मार्चची सुरुवात शुभ होईल!