शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : गुरु गोचर: ५ राशींवर अपार गुरुकृपा, सुख-समृद्धीचा लाभ; पद-पैसा वाढेल, १२ वर्षांनी शुभ योग!

भक्ती : मंगल गोचराने चतुर्ग्रही योग: ७ राशींना मंगलमय काळ, धनलाभाचे योग; नशिबाची साथ, शुभच होईल!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभच लाभ, व्यापारात मोठी डील; धनलाभ योग, रामलला शुभ करेल!

भक्ती : ५० वर्षांनी त्रिग्रही योग: ६ राशींना २ राजयोगांचा लाभ, उत्पन्न वाढ; उत्तम संधी, नफाच नफा!

भक्ती : Somvati Amavasya 2024: आज सोमवती अमावस्येला होतोय दुर्मिळ संयोग; 'या' राशींचे सुरू होणार अच्छे दिन!

भक्ती : मराठी नववर्षारंभ: ९ राशींना वरदान काळ, धनलाभ; नोकरी-व्यापारात यश-प्रगती, स्वामी शुभच करतील!

भक्ती : शनीचे नक्षत्र गोचर: ६ राशींना नशिबाची साथ, बिझनेसमध्ये नफा; लाभासह यश-प्रगतीची अपार संधी!

भक्ती : ५ अद्भूत राजयोग: ६ राशींवर दुर्गा कृपा, धनवृद्धी; वैभव सुख प्राप्ती, चैत्र नवरात्र शुभ ठरेल!

भक्ती : बुधादित्य लक्ष्मी नारायण योग: ७ राशींची लॉटरी, गुंतवणुकीचा फायदा; इच्छापूर्तीचा शुभ काळ!

भक्ती : एप्रिलची सुरुवात सुखमय: १० राशींवर वरदहस्त, नवीन ओखळीतून लाभ; थकबाकी मिळेल, शुभ काळ!