शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : राहु कृपेमुळे व्हाल मालामाल! कुंडलीत ‘या’ ५ ग्रहांसोबत युती ठरते वरदान; राजयोग अन् लाभच लाभ

भक्ती : Surya Budh Yuti in Cancer: सूर्य-बुधाच्या युतीने तयार झालाय वर्गोत्तम बुधादित्य योग; 'या' 4 राशीचे लोक अचानक होणार मालामाल!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १७ जुलै ते २३ जुलै २०२२; मकर राशीच्या लोकांना नोकरीत चांगला काळ, योग्य फळ मिळणार

भक्ती : बुधचा कर्क प्रवेश: पुढील १५ दिवस ‘या’ ८ राशींना लाभदायी; करिअर, नोकरीत भरभराट!

भक्ती : Surya Gochar 2022 : सूर्याचं कर्क राशीत गोचर; महिनाभर या राशीच्या लोकांसाठी कठीण काळ, खर्च वाढणार

भक्ती : १६ जुलैपासून ‘या’ ५ राशींना अच्छे दिन! करिअर, आर्थिक दृष्टिने मोठा लाभ; उत्तम संधींचा काळ

भक्ती : कर्क संक्रांती: ‘या’ ५ राशींवर महादेवांची कृपा; सूर्याच्या तेजाने चमकेल नशीब, यश, प्रगतीचा काळ

भक्ती : शुभ त्रिग्रही योग: ५ राशींना सर्वोत्तम, ५ राशींना संमिश्र, तुमच्यावर कसा असेल प्रभाव? पाहा

भक्ती : लक्ष्मी देवी होणार मेहेरबान! ‘या’ ५ राशींना पुढील काळ ठरेल वरदान; मिळतील नानाविध लाभ

भक्ती : मिथुन राशीत लक्ष्मी-नारायण योग: शुक्र गोचर ‘या’ ५ राशींना अत्यंत शुभ; खास लाभांचा काळ