शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : १७ ऑगस्टला सूर्याचा सिंह प्रवेश: ‘या’ ४ राशींना भाग्योदयाचा शुभ काळ; धनलाभासह नोकरीत प्रगती

भक्ती : तेजस्वी यादवांच्या कुंडलीत ४ अद्भूत राजयोग! नितीश कुमारांनाही लाभ; २०२४ला BJPचा विजय रथ रोखणार?

भक्ती : मंगळाचे गोचर: पुढील ६८ दिवस ‘या’ राशींना मंगलमय काळ; कोणासाठी ठरेल अमंगल? जाणून घ्या

भक्ती : १० ऑगस्टला मंगळाचा वृषभ प्रवेश: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना मिळेल मेहनतीचे फळ; होईल नफा दुप्पट

भक्ती : २०२४ पर्यंत संजय राऊत अडकणार? शनी-गुरुची वक्रदृष्टी अडचणी वाढवणार? ईडी पीडा कधी टळणार? पाहा

भक्ती : Shukra gochar in Cancer : शुक्राचं कर्क राशीत गोचर; धनलाभाचे योग… कसा राहिल तुमच्या राशीवर प्रभाव, उपायही पाहा

भक्ती : शुक्राचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींची कमाईत वाढ; धनलाभाचे योग, महिनाभर फायदा

भक्ती : Astrology: ‘या’ राशींचे लोक असतात बुद्धिवान आणि चतुर, त्वरित गाठतात यशाचं शिखर

भक्ती : तुमच्या मुलांना सर्वांत जास्त नेमकी कशाची भीती वाटते? काय असू शकेल कारण? ‘असे’ जाणून घ्या

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ३१ जुलै २०२२ ते ०६ ऑगस्ट २०२२: ‘या’ ९ राशींना सर्वोत्तम आठवडा; लाभच लाभ