शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य - ९ ते १५ ऑक्टोबर; इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवाल, लाभदायक आठवडा

भक्ती : मंगळाचा मिथुन प्रवेश: ‘या’ ५ राशींवर अपार कृपा; धनलाभाचे योग, उत्तम संधींचा शुभ-मंगलमय काळ

भक्ती : २ ग्रह मार्गी: ‘या’ ८ राशी होणार मालामाल; दिवाळीत धनलाभ, सुख-समृद्धी, भाग्योदयाचा काळ

भक्ती : शुभच होणार! ‘या’ ९ राशींवर लक्ष्मी कृपा; दसरा-दिवाळी दणक्यात, अपार यश, पैसा अन् लाभ!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ७ राशींना अनेकविध लाभ; सर्वोत्तम आठवडा, विजयादशमी शुभ ठरेल!

भक्ती : Solar Eclipse 2022: ऐन दिवाळीत सूर्यग्रहण: ‘या’ ६ राशींना सतर्कतेचा सल्ला; अखंड सावधान राहावे; संमिश्र कालावधी

भक्ती : महिनाभर दिवाळी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ ६ राशींना अपार लाभ; शुभ योगांचा समृद्धी काळ, पैसाच पैसा!

भक्ती : तुमच्यासाठी कोणत्या राशीचा जोडीदार अगदी परफेक्ट ठरू शकतो? मॅजिकसह लॉजिकही हवं; जाणून घ्या

भक्ती : Navratri 2022: नवरात्रोत्सव: तुमच्या राशीनुसार नवदुर्गा पूजन करा; होईल अपार कृपा, पुण्य अन् शुभ-लाभ मिळवा

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर; 'या' राशीच्या लोकांना होणार लाभ, प्रेमीजनांसाठी चांगला काळ