लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2020; पत्नीकडून लाभदायक वार्ता मिळेल - Marathi News | Today's horoscope - 10 August 2020; Will get beneficial news from wife | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2020; पत्नीकडून लाभदायक वार्ता मिळेल

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - ८ ऑगस्ट २०२०, लक्ष्मीची कृपा राहील, मान-सन्मान मिळेल - Marathi News | Today's horoscope - August 8, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ८ ऑगस्ट २०२०, लक्ष्मीची कृपा राहील, मान-सन्मान मिळेल

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य - १ ऑगस्ट २०२०, मानमरातब वाढेल, आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's horoscope - August 1, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १ ऑगस्ट २०२०, मानमरातब वाढेल, आर्थिक लाभ होतील

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२०, वादविवाद टाळा, तब्येत सांभाळा - Marathi News | Today's horoscope - July 31, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२०, वादविवाद टाळा, तब्येत सांभाळा

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२०, धनलाभाचे योग, नोकरीत वरिष्ठांपासून राहा सावध - Marathi News | Today's horoscope - July 30, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२०, धनलाभाचे योग, नोकरीत वरिष्ठांपासून राहा सावध

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२०, नवीन कार्याची होईल सुरुवात, नोकरीत बढतीसाठी होईल विचार - Marathi News | Today's horoscope - July 26, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२०, नवीन कार्याची होईल सुरुवात, नोकरीत बढतीसाठी होईल विचार

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

नागपंचमी दिवशी २० वर्षांनंतर बनलाय शिवयोग, या पाच राशींना होणार लाभ - Marathi News | Shiva Yoga is formed after 20 years on Nagpanchami day, these five zodiac signs will benefit | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

आध्यात्मिक :नागपंचमी दिवशी २० वर्षांनंतर बनलाय शिवयोग, या पाच राशींना होणार लाभ

यावर्षी नागपंचमीचा सण खास ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे यंदाच्या नागपंचमीदिवशी शिवयोग बनला आहे. हा योग तब्बल वीस वर्षांनंतर बनला असल्याची माहिती ज्योतिषतज्ज्ञांनी दिली आहे. यापूर्वी असा योग इस २००० मध्ये बनला होता. ...

आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२०, जनसंपर्क वाढेल, व्यवसायात होतील विशेष लाभ - Marathi News | Today's horoscope - July 25, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२०, जनसंपर्क वाढेल, व्यवसायात होतील विशेष लाभ

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...