लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राशीभविष्य २१ फेब्रुवारी २०२१, अविवाहितांना विवाहयोग, उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल - Marathi News | Zodiac Sign, Horoscope 21 February 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य २१ फेब्रुवारी २०२१, अविवाहितांना विवाहयोग, उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

राशीभविष्य १९ फेब्रुवारी २०२१, संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा - Marathi News | Today's Zodiac Sign, Horoscope for February 19, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य १९ फेब्रुवारी २०२१, संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२१, महत्त्वपूर्ण कागदपत्रे किंवा कोर्ट- कचेरीतील प्रकरणे यांपासून सावध राहा - Marathi News | todays Zodiac Sign, Horoscope - February 12, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२१, महत्त्वपूर्ण कागदपत्रे किंवा कोर्ट- कचेरीतील प्रकरणे यांपासून सावध राहा

Todays Zodiac Sign : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

राशीभविष्य - ८ फेब्रुवारी २०२१, कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता - Marathi News | Horoscope - February 8, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - ८ फेब्रुवारी २०२१, कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

राशीभविष्य - 6 फेब्रुवारी 2021 : प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, कामात यश मिळेल - Marathi News | Horoscope - February 6, 2021: Unmask competitors, succeed at work | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 6 फेब्रुवारी 2021 : प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, कामात यश मिळेल

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस.. ...

फेब्रुवारी महिन्यात 'या' चार ग्रहांचे राशीपरिवर्तन; कसा असेल प्रभाव? जाणून घ्या - Marathi News | know about planetary position in february 2021 and effects on zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :फेब्रुवारी महिन्यात 'या' चार ग्रहांचे राशीपरिवर्तन; कसा असेल प्रभाव? जाणून घ्या

ज्योतिषशास्त्र आणि पंचागानुसार नवग्रह हे ठराविक कालावधीनंतर राशीपरिवर्तन करत असतात. फेब्रुवारी महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा समावेश आहे. हे चार ग्रह कोणत्या राशीत प्रवेश करणार आहेत आणि त्याचा कसा प्रभाव राहील, याबाबत जाणून घेऊया... ...

राशीभविष्य - 31 जानेवारी 2021: आजचा दिवस शुभ, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता - Marathi News | Horoscope - 31 January 2021: Today is auspicious day, likely to benefit from the government | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 31 जानेवारी 2021: आजचा दिवस शुभ, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - 30 जानेवारी 2021: भिन्नलिंगी व्यक्तीसोबत परिचय वाढेल व मित्रता होईल - Marathi News | Horoscope - January 30, 2021: Get acquainted (gain, obtain) with people of the opposite sex | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 30 जानेवारी 2021: भिन्नलिंगी व्यक्तीसोबत परिचय वाढेल व मित्रता होईल

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...