सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
guru in makar and budh in kanya direct 2021: बुध आणि गुरुचे या दोन्ही ग्रहांचे होत असलेले मार्गी चलन काही राशीच्या व्यक्तींसाठी शुभ, लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...
Navratri 2021 Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्या राशीच्या व्यक्तींना नवरात्रोत्सव उत्तम लाभदायक आणि देवीची विशेष कृपा असणारा ठरेल, ते जाणून घेऊया... ...