सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Planetary Positions 2022: सन २०२२ मध्ये एकाच महिन्यात नवग्रहातील चार अत्यंत महत्त्वाचे ग्रह राशीबदल करणार असून, याचा मोठा प्रभाव प्रत्येक राशीवर पडेल. जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स... ...
Varshik Rashi Bhavishya 2022: सन २०२२ वर्ष कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात लाभदायक आणि यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी... ...
Meen Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष मीन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक राहू शकेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनावर ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया... ...
Kumbh Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष अधिक अनुकूल राहील. वैवाहिक जीवन, करिअर आणि प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी आगामी वर्ष कसे असेल, ते पाहूया... ...