सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Panch Grahi Yog 2022: शनीच्या मकर राशीतील दुर्मिळ महायोगाचा फायदा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल, कोणी काय काळजी घ्यावी, ते जाणून घ्या... ...
Chinese zodiac sign : दरवर्षी जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीदरम्यान चिनी नववर्ष धूमधडाक्यात साजरं केलं जातं. सध्या जगभरात चिनी औषधाबरोबरच आपापल्या नावाची चिनी रास शोधण्याचीही उत्सुकता मूळ धरते आहे. ...