लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२२; सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतील, थोडा संयम ठेवा - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope for April 5, 2022; Government work will have to go round and round, have a little patience | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतील, थोडा संयम ठेवा

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Mars in Aquarius 2022: मंगळाचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी मंगलमय काळ, मिळतील अनेकविध लाभ - Marathi News | mars transit in aquarius 2022 these 5 zodiac signs could get best benefits of mangal gochar kumbh rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी मंगलमय काळ, मिळतील अनेकविध लाभ

Mars in Aquarius 2022: मंगळाचा कुंभ प्रवेश महत्त्वाचा मानला गेला असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२२; नोकरीत कामाचा ताण वाढेल, तुमच्या घरी आज पाहुणे येतील - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope 5 April 2022; Job stress will increase, visitors will come to your house today | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: नोकरीत कामाचा ताण वाढेल, तुमच्या घरी आज पाहुणे येतील

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ४ एप्रिल २०२२; तरुणाईला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल, जीवनसाथी सांभाळून घेईल - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope for April 4, 2022; The youth will get the expected response in love, will take care of the spouse | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: तरुणाईला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल, जीवनसाथी सांभाळून घेईल

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Eclipse 2022 Astrology: १५ दिवसांत २ ग्रहणे: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिकदृष्ट्या फायदा; नोकरीत लाभ - Marathi News | solar and lunar eclipse 2022 these 5 zodiac signs get benefits in money job career of surya and chandra grahan 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१५ दिवसांत २ ग्रहणे: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिकदृष्ट्या फायदा; नोकरीत लाभ

Eclipse 2022 Astrology: सन २०२२ मधील पहिल्या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण सकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तीवर पडू शकतो. जाणून घ्या, डिटेल्स... ...

मेरी मर्जी! ‘या’ ४ राशीच्या व्यक्ती असतात मनमौजी; ठरवलेली गोष्ट पूर्ण करतातच, मिळते अपार यश - Marathi News | know about these 4 zodiac signs are does every work as per to their will and gets better success | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मेरी मर्जी! ‘या’ ४ राशीच्या व्यक्ती असतात मनमौजी; ठरवलेली गोष्ट पूर्ण करतातच, मिळते अपार यश

तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अशा व्यक्ती पाहायला मिळतात का? जाणून घ्या... ...

Gudi Padwa 2022: २ एप्रिलपासून हिंदू नववर्षारंभ: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती; धनलाभाचा शुभ काळ - Marathi News | gudi padwa hindu new year 2 april 2022 know about these 6 zodiac sign will get success promotion and money benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ एप्रिलपासून हिंदू नववर्षारंभ: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती; धनलाभाचा शुभ काळ

Gudi Padwa 2022: आगामी नववर्ष अनेक राशीच्या व्यक्तींना यश, प्रगती आणि आनंद घेऊन येऊ शकेल. जाणून घ्या... ...

गुढीपाडव्यापासून कोणत्या ५ राशींची प्रगती होईल? Which 5 zodiac signs will progress from Gudhipadwa? - Marathi News | Which 5 zodiac signs will progress from Gudipadva? Which 5 zodiac signs will progress from Gudhipadwa? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :गुढीपाडव्यापासून कोणत्या ५ राशींची प्रगती होईल? Which 5 zodiac signs will progress from Gudhipadwa?

यंदा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा हा सण आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढी उभारल्या जातात. गुढीपाडवा सणाच्या दिवशी राशिभविष्यांचे देखील विशेष असे महत्व असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आप ...