लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Vrishabha Sankranti 2022: सूर्याचा वृषभ प्रवेश: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना यशकारक काळ; आर्थिक स्थितीत होईल वृद्धी - Marathi News | sun transit taurus 2022 these 6 zodiac signs get benefits in career job and money of surya gochar vrishabha sankranti | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचा वृषभ प्रवेश: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना यशकारक काळ; आर्थिक स्थितीत होईल वृद्धी

Vrishabha Sankranti 2022: नवग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना त्याचा लाभ होऊ शकेल, ते जाणून घ्या... ...

राशीभविष्य - १० मे २०२२: 'या' राशीच्या लोकांनी वाद टाळावा, व्यवसायातही बाजू वरचढ राहील - Marathi News | todays Horoscope 10 May 2022 People of Sagittarius zodiac sign should avoid disputes business will prevail | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य-१० मे : 'या' राशीच्या लोकांनी वाद टाळावा, व्यवसायातही बाजू वरचढ राहील

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - ९ मे २०२२: नोकरीत अनुकूल बदल होतील, तर 'या' राशीच्या लोकांनी सूर्यास्तापूर्वी कामे आटपा - Marathi News | Horoscope 9 May 2022 there are favorable changes in jobs then people of these zodiac sign should do their work before sunset | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - ९ मे २०२२: नोकरीत अनुकूल बदल होतील, तर 'या' राशीच्या लोकांनी सूर्यास्तापूर्वी कामे आटपा

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 08 ते 14 मे 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ; 'हे' दिवस तुमच्यासाठी असतील खास - Marathi News | Weekly Horoscope 08 to 14 May 2022; Good times in terms of money, expected response in love; These days will be special for you | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य- 08 ते 14 मे 2022;धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ; हे दिवस तुमच्यासाठी असतील खास

Weekly Horoscope 08 to 14 May 2022: कसा असेल तुमचा हा आठवडा, जाणून घ्या... -विजय देशपांडे ( ज्योतिष विशारद ) ...

आजचे राशीभविष्य, ७ मे २०२२: नोकरीत प्रगती, विविध मार्गांनी धनप्राप्ती! - Marathi News | Today horoscope May 7 2022 rashi bhavishya in marathi | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, ७ मे २०२२: नोकरीत प्रगती, विविध मार्गांनी धनप्राप्ती!

Today's horoscope, May 7, 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या... ...

मे महिन्यात अनेक राजयोग: ‘या’ ४ राशींच्या व्यक्ती खूपच लकी; धनलाभासह फायदेशीर काळ - Marathi News | astrology prediction for may 2022 these 4 zodiac sign have rajyog and will get success in career business and job | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मे महिन्यात अनेक राजयोग: ‘या’ ४ राशींच्या व्यक्ती खूपच लकी; धनलाभासह फायदेशीर काळ

ज्योतिषशास्त्रानुसार, एकूण ३२ प्रकारचे राजयोग असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 06 मे 2022; नवीन नोकरीच्या संधी चालून येतील, आर्थिक आवक चांगली राहील  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 06 May 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 06 मे 2022; नवीन नोकरीच्या संधी चालून येतील, आर्थिक आवक चांगली राहील 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मे महिना होणार ‘या’ ८ राशींवर मेहेरबान; धनदेवता कुबेराचा राहील आशीर्वाद, धनलाभाचा उत्तम काळ - Marathi News | know about which planets will transit in may 2022 and these 8 zodiac signs get benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मे महिना होणार ‘या’ ८ राशींवर मेहेरबान; धनदेवता कुबेराचा राहील आशीर्वाद, धनलाभाचा उत्तम काळ

मे महिन्यात तीन मोठे ग्रह मार्गी तर एक ग्रह वक्री मार्गाने राशी परिवर्तन करेल. जाणून घ्या... ...