सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
लग्नबंधनात अडकल्यावर प्रत्येकाला आपल्या पत्नीचे ऐकावे लागते. संसाराचे चाक जर पुढे चालवायचे असेल तर दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे. काही काही नवरे हे त्यांची बायको जे त्यांना सांगेल तेच ते करतात. पण कोणत्या नावाचे पुरुष हे बायकोचे बैल असतात? त ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे योगदन हे खूप आहे. राशिप्रमाणे आपण आपल्या जीवनाची जडणघडण अंदाजानुसार ठरवतो. पण २०२३ या वर्षामध्ये कोणत्या ३ राशींना २०२३ पर्यंत गुरुचे पाठबळ आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की ...
Vrishabha Sankranti 2022: नवग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना त्याचा लाभ होऊ शकेल, ते जाणून घ्या... ...