लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Rahul Gandhi Astrology Kundali Predictions: राहुल गांधींवर राहुची वक्रदृष्टी! गुरु-शुक्राची महादशा; खासदारकी रद्द झाली, आता पुढे? - Marathi News | disqualification of congress mp rahul gandhi lok sabha membership and astrological kundali prediction of current situation and its impact | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुल गांधींवर राहुची वक्रदृष्टी! गुरु-शुक्राची महादशा; खासदारकी रद्द झाली, आता पुढे?

Rahul Gandhi Astrology Kundali Predictions: आताच्या घडीला राहुल गांधी यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती फारशी चांगली नसून, आगामी काळात कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या, डिटेल्स... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ मार्च २०२३: ‘या’ ६ राशींना धनप्राप्ती योग, शुभ फलदायी; यशकारक दिवस - Marathi News | today daily horoscope 26 march 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ६ राशींना धनप्राप्ती योग, शुभ फलदायी; यशकारक दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ मार्च २०२३: मित्रांकडून लाभ, व्यापारात वाढ; चिंतामुक्तीचा उत्तम दिवस - Marathi News | today daily horoscope 25 march 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ, व्यापारात वाढ; चिंतामुक्तीचा उत्तम दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २४ मार्च २०२३: आर्थिक लाभ संभवतो, घर व संततीशी संबंधित चांगली बातमी मिळणार - Marathi News | Today s Horoscope March 24 2023 Taurus natives are likely to get financial gains good news related to home and progeny astrology zodiac signs know whas your rashi says | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २४ मार्च : आर्थिक लाभ संभवतो, घर व संततीशी संबंधित चांगली बातमी मिळणार

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

१०० वर्षांनी ४ महाराजयोग: ‘या’ ५ राशींचे नशीब पालटणार, अच्छे दिन येणार; सुख-समृद्धी लाभणार! - Marathi News | 4 rare amazing auspicious rajyoga after 100 years gajakesari hans budhaditya neechbhang rajyoga will benefited to 5 zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१०० वर्षांनी ४ महाराजयोग: ‘या’ ५ राशींचे नशीब पालटणार, अच्छे दिन येणार; सुख-समृद्धी लाभणार!

दुर्मिळ राजयोगांमुळे काही राशीच्या व्यक्तींची मार्चची सांगता आणि एप्रिलची सुरुवात शुभ होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ मार्च २०२३: ‘या’ राशींना नोकरीत बढती योग, सरकारी कामात यश; लाभाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 23 march 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ राशींना नोकरीत बढती योग, सरकारी कामात यश; लाभाचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ मार्च २०२३: आर्थिक लाभाचे सर्वोत्तम योग, यश-कीर्ती; शुभ फलदायी दिवस - Marathi News | today daily horoscope 22 march 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे सर्वोत्तम योग, यश-कीर्ती; शुभ फलदायी दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शनी-राहुची युती: ‘या’ ५ राशींवर आगामी ७ महिने कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? पाहा - Marathi News | shani gochar in shatabhisha nakshatra 2023 these 5 zodiac signs may face problems of shani transit in shatataraka 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनी-राहुची युती: ‘या’ ५ राशींवर आगामी ७ महिने कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? पाहा

शनीचा राहुच्या नक्षत्रात होत असलेला प्रवेश काही राशींना संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...