लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १४ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ९ राशींना शुभ फलदायी, उत्तम संधींचा अनुकूल दिवस - Marathi News | today daily horoscope 14 october 2022 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ९ राशींना शुभ फलदायी, उत्तम संधींचा अनुकूल दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२२ : एखाद्या स्त्रीमुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता, आज शांत रहावे - Marathi News | Today's Daily Horoscope : Today's Horoscope 13th October 2022 : You may get into trouble due to a woman, keep calm today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२२ : एखाद्या स्त्रीमुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता, आज शांत रहावे

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

Diwali 2022: दीपोत्सव: दिवाळीत ‘या’ ८ राशींना सोने-चांदीची खरेदी ठरेल शुभ; लक्ष्मी कृपा अन् लाभच लाभ! - Marathi News | diwali 2022 know about which zodiac signs gets auspicious prosperity of purchasing of gold and silver in diwali | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दीपोत्सव: दिवाळीत ‘या’ ८ राशींना सोने-चांदीची खरेदी ठरेल शुभ; लक्ष्मी कृपा अन् लाभच लाभ!

दिवाळीत सोने-चांदीची खरेदी अतिशय शुभ मानली जाते. कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १२ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ६ राशींना आर्थिक लाभ अन् चिंतामुक्तीचा दिवस - Marathi News | today daily horoscope 12 october 2022 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १२ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ६ राशींना आर्थिक लाभ अन् चिंतामुक्तीचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

तूळ संक्रांत: सूर्याचे गोचर ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ; सावधगिरी अन् संयम बाळगा, काय करु नये? - Marathi News | sun transit in libra 2022 know about these 5 zodiac signs may face some problems of surya in tula rashi sankranti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तूळ संक्रांत: सूर्याचे गोचर ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ; सावधगिरी अन् संयम बाळगा, काय करु नये?

सूर्याच्या तूळ संक्रांतीचा कोणत्या राशींवर प्रतिकूल प्रभाव दिसून येऊ शकेल? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ११ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ५ राशींना अचानक धनलाभ; शुभ फलदायी दिवस - Marathi News | today daily horoscope 11 october 2022 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ११ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ५ राशींना अचानक धनलाभ; शुभ फलदायी दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १० ऑक्टोबर २०२२: ‘या’ ८ राशींना अत्यंत लाभदायी अन् सुखाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 10 october 2022 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १० ऑक्टोबर २०२२: ‘या’ ८ राशींना अत्यंत लाभदायी अन् सुखाचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य - ९ ते १५ ऑक्टोबर; इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवाल, लाभदायक आठवडा - Marathi News | Weekly Horoscope 9 to 15 october You will achieve success through willpower a profitable week zodiac sign know whats your rashi says | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य - ९ ते १५ ऑक्टोबर; इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवाल, लाभदायक आठवडा

Weekly Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा, काय सांगते तुमची राशी... ...