लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
शुक्राचे गोचर: ‘या’ ९ राशींवर शुभ प्रभाव, धनवृद्धीचे योग; कोणत्या राशींना संमिश्र काळ? - Marathi News | venus transit in gemini may 2023 know about effect on all zodiac signs of shukra gochar in mithun rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचे गोचर: ‘या’ ९ राशींवर शुभ प्रभाव, धनवृद्धीचे योग; कोणत्या राशींना संमिश्र काळ?

या एकाच महिन्यात शुक्र दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. पहिले शुक्र गोचर तुमच्यासाठी कसे ठरू शकेल? जाणून घ्या... ...

कर्नाटक निवडणूक BJPला जड जाणार की काँग्रेस बाजी मारणार? जनता कुणाला कौल देणार? तुम्हीच पाहा - Marathi News | karnataka election 2023 astrological predictions know what bs yediyurappa basavaraj bommai dk shivakumar and kumaraswamy kundali says | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणूक BJPला जड जाणार की काँग्रेस बाजी मारणार? जनता कुणाला कौल देणार? तुम्हीच पाहा

Karnataka Election 2023 Astrology Prediction: जनतेसोबत ग्रहांचे पाठबळ कुणाला लाभेल? कोणत्या नेत्यांच्या कुंडलीत कोणते योग लाभदायक किंवा प्रतिकूल ठरू शकतील? जाणून घ्या... ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, २ मे २०२३: एखाद्या रम्य ठिकाणास नक्की भेट द्याल, जुने मित्र भेटतील - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, May 2, 2023: You will surely visit a beautiful place, meet old friends. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Horoscope: आजचे राशीभविष्य, २ मे २०२३: एखाद्या रम्य ठिकाणास नक्की भेट द्याल, जुने मित्र भेटतील

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२३; वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 01 May 2023; Elders will benefit. Respect will increase in the society | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Horoscope: आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२३; वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ३० एप्रिल २०२३ ते ०६ मे २०२३: ‘या’ ९ राशींना लाभदायक काळ, प्रगती होईल; चंद्रग्रहण शुभकारक ठरेल! - Marathi News | weekly horoscope 30 april 2023 to 06 may 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ९ राशींना लाभदायक काळ, प्रगती होईल; चंद्रग्रहण शुभकारक ठरेल!

Weekly Horoscope: मे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२३, विविध क्षेत्रात लाभ संभवतात, परदेश गमनाची संधी - Marathi News | Today's horoscope, April 30, 2023, benefits are possible in various fields. Opportunity to travel abroad | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२३, विविध क्षेत्रात लाभ संभवतात. परदेश गमनाची संधी

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

४ ग्रहांचे गोचर: मे महिना करणार मालामाल, ‘या’ ४ राशींना लाभ; नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग! - Marathi News | astrology prediction horoscope 4 planets transit may 2023 know about impact on all zodiac signs of graha gochar in may 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रहांचे गोचर: मे महिना करणार मालामाल, ‘या’ ४ राशींना लाभ; नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग!

मे महिन्यात ४ ग्रहांच्या होत असलेल्या गोचराचा कोणत्या राशींना चांगला लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे? जाणून घ्या... ...

Chandra Grahan 2023: ५ मे रोजी चंद्रग्रहण: तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? शेअर मार्केटवर मोठा परिणाम; जाणून घ्या - Marathi News | lunar eclipse may 2023 impact on all zodiac signs and effect on country and share market and on others of chandra grahan may 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :५ मे रोजी चंद्रग्रहण: तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? शेअर मार्केटवर मोठा परिणाम; जाणून घ्या

Lunar Eclipse 2023: मे महिन्याच्या सुरुवातीला लागणाऱ्या चंद्रग्रहणाचा राशींवर, देशावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...