लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर २०२२ : वरिष्ठांची मर्जी राहिल, व्यापारातील येणी वसूल होतील - Marathi News | Today's Daily Horoscope 30 October 2022 Seniors will be favoured business income will be recovered know what your zodiac sign says | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर : वरिष्ठांची मर्जी राहिल, व्यापारातील येणी वसूल होतील

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य २९ ऑक्टोबर २०२२ : आजचा दिवस शुभ फलदायी, आर्थिक लाभाचा दिवस - Marathi News | Today s Daily Horoscope 29 October 2022 Today is an auspicious day a day of financial gain Zodiac sign know whats your rashi says | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य २९ ऑक्टोबर : आजचा दिवस शुभ फलदायी, आर्थिक लाभाचा दिवस

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

तूळ वक्री: ‘या’ ५ राशींना आव्हानात्मक काळ; असावे कायम अलर्ट, नेमके काय करू नये? जाणून घ्या - Marathi News | mangal vakri in mithun 2022 know about these 5 zodiac signs may face problems in mars retrograde in gemini 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तूळ वक्री: ‘या’ ५ राशींना आव्हानात्मक काळ; असावे कायम अलर्ट, नेमके काय करू नये? जाणून घ्या

मंगळ वक्री होणे फारसे शुभ मानले जात नाही. हा कालावधी कोणत्या राशींसाठी समस्याकारक ठरू शकतो? जाणून घ्या... ...

बुधचा तूळ प्रवेश: तुमच्यावर कसा असेल प्रभाव? ‘या’ ७ राशी लकी, लाभाचा उत्तम काळ; शुभच होणार! - Marathi News | mercury transit in libra october 2022 know about effect on all zodiac signs and some remedies of budh gochar in tula rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधचा तूळ प्रवेश: तुमच्यावर कसा असेल प्रभाव? ‘या’ ७ राशी लकी, लाभाचा उत्तम काळ; शुभच होणार!

बुधाचा तूळ राशीत प्रवेशाचा तुमच्या राशीवर प्रभाव कसा असू शकेल, या काळात काय उपाय करणे उपयुक्त ठरू शकेल? जाणून घ्या... ...

शुभ महालक्ष्मी वर्ष: ‘या’ ९ राशींना शानदार; लक्ष्मी कृपेने वर्ष जाईल दमदार; यश, सुखाचा काळ! - Marathi News | diwali 2022 auspicious mahalakshmi year know about effect on all zodiac signs and lakshmi devi blessings for whole year | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभ महालक्ष्मी वर्ष: ‘या’ ९ राशींना शानदार; लक्ष्मी कृपेने वर्ष जाईल दमदार; यश, सुखाचा काळ!

महालक्ष्मी वर्षाचा नेमक्या कोणत्या राशींना शुभ-लाभ मिळू शकेल. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण: ४ ग्रहांचा शुभयोग, ‘या’ ४ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेत लाभच लाभ! कुणी राहावे सतर्क? - Marathi News | surya grahan 2022 amazing yoga in tula these 4 zodiac signs get money career benefits in diwali these 6 zodiac signs may face problem in solar eclipse 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्यग्रहण: ४ ग्रहांचा शुभयोग, ‘या’ ४ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेत लाभच लाभ! कुणी राहावे सतर्क?

Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण अनुकूल मानले गेले नसले, तरी दिवाळीत काही राशींना शुभ-लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या, उपाय... ...

२६ ऑक्टोबरला बुधचा राशीबदल: ‘या’ ४ राशींना अपार यश, प्रगती अन् धनलाभ; दिवाळीनंतरही दिवाळी! - Marathi News | budh transit in tula rashi 2022 these 4 zodiac signs get auspicious benefits after diwali too of mercury transit in libra 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२६ ऑक्टोबरला बुधचा राशीबदल: ‘या’ ४ राशींना अपार यश, प्रगती अन् धनलाभ; दिवाळीनंतरही दिवाळी!

बुधचे राशीपरिवर्तन नेमक्या कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ७ राशींना सर्वोत्तम आठवडा; धनलाभासह सुखाचा काळ, दिवाळी शुभच ठरेल! - Marathi News | weekly horoscope 23 october 2022 to 29 october 2022 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ७ राशींना सर्वोत्तम आठवडा; धनलाभासह सुखाचा काळ, दिवाळी शुभच ठरेल!

Weekly Horoscope: ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य... ...