लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Kanya Rashi Bhavishya 2023: कन्या रास वार्षिक राशिभविष्य: नातेसंबंधांना जपा, आर्थिक लाभाची आणि मोठ्या गुंतवणुकीची सुवर्ण संधी! - Marathi News | virgo horoscope 2023 yearly predictions virgo rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :कन्या रास वार्षिक राशिभविष्य: आनंददायी वर्ष, चांगली आर्थिक गुंतवणूक आणि भविष्याच्या दृष्टीने लाभदायी

Kanya Rashifal 2023: २०२३ हे वर्ष कन्या राशीसाठी अनुकूल ठरेल. आर्थिक लाभाच्या संधी अनेक असल्या तरी कोणती सावधगिरी घ्यायची ते जाणून घ्या... ...

Tula Rashi Bhavishya 2023: तूळ रास वार्षिक राशीभविष्य: कामात यशोशिखर गाठाल, मित्रांची साथ लाभेल; लाभाचे आनंददायी वर्ष! - Marathi News | libra horoscope 2023 yearly predictions tula rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :तूळ रास वार्षिक राशीभविष्य: कामात यशोशिखर गाठाल, मित्रांची साथ लाभेल; लाभाचे आनंददायी वर्ष!

Tula Rashifal 2023: सन २०२३ हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल? जाणून घ्या... ...

Vrishchik Rashi Bhavishya 2023: वृश्चिक रास वार्षिक राशीभविष्य: आळस झटकून कामाला लागा, नोकरीत यश; ‘या’ २ गोष्टी लक्षात ठेवा! - Marathi News | scorpio horoscope 2023 yearly predictions vrishchik rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :वृश्चिक रास वार्षिक राशीभविष्य: आळस झटकून कामाला लागा, नोकरीत यश; ‘या’ २ गोष्टी लक्षात ठेवा!

Vrishchik Rashifal 2023: सन २०२३ हे वर्ष वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल? जाणून घेऊया... ...

Dhanu Rashi Bhavishya 2023: धनु रास वार्षिक राशीभविष्य: पैसा-प्रतिष्ठा वाढेल, पुरस्कार प्राप्तीचे योग; प्रवासातून उत्तम फायदा! - Marathi News | sagittarius horoscope 2023 yearly predictions dhanu rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :धनु रास वार्षिक राशीभविष्य: पैसा-प्रतिष्ठा वाढेल, पुरस्कार प्राप्तीचे योग; प्रवासातून उत्तम फायदा!

Dhanu Rashifal 2023: धनु राशीची साडेसाती संपुष्टात येणार आहे. सन २०२३ धनु राशीच्या व्यक्तींसाठी नेमके कसे असेल? जाणून घेऊया... ...

Makar Rashi Bhavishya 2023: मकर रास वार्षिक राशीभविष्य: कार्यक्षेत्रात प्रगती, मान-सन्मान वृद्धी; कष्ट करायची ठेवा तयारी! - Marathi News | capricorn horoscope 2023 yearly predictions makar rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :मकर रास वार्षिक राशीभविष्य: कार्यक्षेत्रात प्रगती, मान-सन्मान वृद्धी; कष्ट करायची ठेवा तयारी!

Makar Rashifal 2023: मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होत आहे. सन २०२३ मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल? जाणून घ्या... ...

Kumbh Rashi Bhavishya 2023: कुंभ रास वार्षिक राशीभविष्य: आर्थिक आघाडी मजबूत, परदेश गमनाचे योग; पण, प्रकृती जपा! - Marathi News | aquarius horoscope 2023 yearly predictions kumbh rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :कुंभ रास वार्षिक राशीभविष्य: आर्थिक आघाडी मजबूत, परदेश गमनाचे योग; पण, प्रकृती जपा!

Kumbh Rashifal 2023: कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सन २०२३ वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल? जाणून घ्या... ...

Meen Rashi Bhavishya 2023: मीन रास वार्षिक राशीभविष्य: बुद्धिच्या जोरावर उत्तम कामगिरी; शिक्षण, व्यापारात मिळेल भरपूर यश! - Marathi News | pisces horoscope 2023 yearly predictions meen rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :मीन रास वार्षिक राशीभविष्य: बुद्धिच्या जोरावर उत्तम कामगिरी; शिक्षण, व्यापारात मिळेल भरपूर यश!

Meen Rashifal 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मीन राशीची साडेसाती सुरू होत आहे. नवे २०२३ हे वर्ष मीन राशीच्या व्यक्तींसाठी नेमके कसे असेल? जाणून घ्या... ...

मंगळ मार्गी: ‘या’ ५ राशींना शुभ-लाभ, मकर संक्रांत फलदायी; मंगलमय काळाला सुरुवात! - Marathi News | mangal margi in vrishabha rashi 2023 know about these 5 zodiac signs get auspicious benefits of mars direct taurus 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ मार्गी: ‘या’ ५ राशींना शुभ-लाभ, मकर संक्रांत फलदायी; मंगलमय काळाला सुरुवात!

जानेवारी महिन्यात मंगळ वृषभ राशीत मार्गी होत असून, हा काळ काही राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. जाणून घ्या... ...