आजचे राशीभविष्य, २८ जुलै २०२३: विचार न करता कोणतेही धाडस करू नका, वाणीवर संयम ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 07:18 AM2023-07-28T07:18:27+5:302023-07-28T07:28:16+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी?

Today's Horoscope, July 28, 2023: Do not take any bold action without thinking, be careful with your speech. | आजचे राशीभविष्य, २८ जुलै २०२३: विचार न करता कोणतेही धाडस करू नका, वाणीवर संयम ठेवा

आजचे राशीभविष्य, २८ जुलै २०२३: विचार न करता कोणतेही धाडस करू नका, वाणीवर संयम ठेवा

googlenewsNext

मेष- 28 जुलै, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास सांसारिक बाबींचा विसर पडेल. आणखी वाचा

वृषभ- आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास वैवाहिक जवळीक साधता येईल. कुटुंबीयांसह सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे झाल्याने वेळ आनंदात जाईल. आणखी वाचा

मिथुन- आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य उत्तम राहील. कामात यश व कीर्ती लाभेल. आणखी वाचा

कर्क- आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. आणखी वाचा

सिंह- 28 जुलै, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आणखी वाचा

कन्या- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भावंडांशी संबंधात सौहार्द राहील. आणखी वाचा

तूळ- 28 जुलै, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबीयांशी मतभेद होतील. आणखी वाचा

वृश्चिक- आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबियांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

धनु- 28 जुलै, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या रागामुळे कुटुंबीय व इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आणखी वाचा

मकर- 28 जुलै, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. आणखी वाचा

कुंभ- 28 जुलै, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश सुद्धा मिळेल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील.  आणखी वाचा

मीन- 28 जुलै, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात भीती व उद्विग्नता ह्याने होईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल. आणखी वाचा

 

Web Title: Today's Horoscope, July 28, 2023: Do not take any bold action without thinking, be careful with your speech.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app