लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, ३१ डिसेंबर २०२२: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल, 'या' राशीला लाभ - Marathi News | Today's Horoscope, December 31, 2022: Singles will get a suitable partner, 'Ya' Rasi benefits | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३१ डिसेंबर २०२२: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल, 'या' राशीला लाभ

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

31 December horoscope: २०२२ च्या शेवटच्या दिवशी 'या' तीन राशींमध्ये होणार मोठे परिवर्तन; होणार घसघशीत लाभ! - Marathi News | 31 December horoscope: Last day of 2022 there will be a big change in these three zodiac signs; There will be a lot of profit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :31 December horoscope: २०२२ च्या शेवटच्या दिवशी 'या' तीन राशींमध्ये होणार मोठे परिवर्तन; होणार घसघशीत लाभ!

31 December horoscope: वर्षाचा शेवटचा दिवस कोणाच्या पदरात भरघोस दान टाकणार ते जाणून घ्या! ...

Yearly Horoscope 2023: वार्षिक राशीभविष्य २०२३: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं असेल वर्ष! - Marathi News | yearly horoscope 2023 know about effect on all zodiac signs and what your rashi says varshik rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :वार्षिक राशीभविष्य २०२३: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं असेल वर्ष!

Varshik Rashi Bhavishya 2023: नवे वर्ष २०२३ हे कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी... ...

नववर्ष २०२३: मेष ते मीन राशीच्या व्यक्तींनी ‘हे’ उपाय करा, वर्षभर फायदा; शुभ-मंगल होईल! - Marathi News | know about new year 2023 astrological predictions for aries to pisces all zodiac sign naye saal 2023 ke upay mesh to meen rashi in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नववर्ष २०२३: मेष ते मीन राशीच्या व्यक्तींनी ‘हे’ उपाय करा, वर्षभर फायदा; शुभ-मंगल होईल!

नववर्ष २०२३ च्या सुरुवातीपासून कोणते उपाय करणे उपयुक्त ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, ३० डिसेंबर २०२२: वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नव्या कार्यासाठी अनुकूल दिवस - Marathi News | Today s Horoscope December 30 2022 Financial gains are possible for Taurus people favourable day for new work know whats your rashi says zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ३० डिसेंबर : वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नव्या कार्यासाठी अनुकूल दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Mesh Rashi Bhavishya 2023: मेष रास वार्षिक राशीभविष्य: विजयाच्या, पराक्रमाच्या संधी देणारे वर्ष, वाणीत माधुर्य ठेवलेत जग जिंकाल! - Marathi News | aries horoscope 2023 yearly predictions mesh rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :मेष रास वार्षिक राशीभविष्य: अध्यात्मिक गोडी आणि मनःशांती देणारे हे वर्ष संमिश्र घटनांनी युक्त असेल.

Mesh Rashifal 2023: वर्षभर अनेक चढ उताराचे प्रसंग येतील, पण जिभेवर गोडवा असेल तर विजय तुमचाच होईल. इच्छा शक्तीच्या बळावर काय घडू शकते ते जाणून घ्या! ...

Vrishabh Rashi Bhavishya 2023: वृषभ रास वार्षिक राशीभविष्य: हे वर्ष फिटनेसकडे लक्ष देण्याचे, त्याबरोबरच मिळणार करिअरचा ग्राफ उंचावण्याची सुवर्णसंधी! - Marathi News | taurus horoscope 2023 yearly predictions vrishabh rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :वृषभ रास वार्षिक राशीभविष्य: 'सिर सलामत तो पगडी पचास' हे ध्यानात ठेवून कष्ट घेण्याचा काळ!

Vrishabh Rashifal 2023: मेहनती आपण आहातच, पण आरोग्यही महत्त्वाचे. कुटुंब आणि व्यवसाय याचा उत्तम समतोल राखण्यात तुमची कसोटी लागणार. अधिक वाचा...  ...

Mithun Rashi Bhavishya 2023: मिथुन रास वार्षिक राशीभविष्य: वादविवाद टाळले, तर हे वर्ष उत्तम, आर्थिक स्थिती उंचावेल, परदेश गमनाची शक्यता! - Marathi News | gemini horoscope 2023 yearly predictions mithun rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :मिथुन रास वार्षिक राशीभविष्य: जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवल्यास हे वर्ष भरघोस यश देऊन जाईल!

Gemini Rashifal 2023: मिथुन राशीसाठी हे वर्ष उत्तम आहे, फक्त जिभेवर आवर आणि आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आर्थिक स्थितीबाबत सविस्तर वाचा ...