लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
५ राशींना जूनची सुरुवात सुखद! रोमांस वाढेल, प्रेम बहरेल; आनंदाची बातमी मिळेल, अनुकूल काळ! - Marathi News | 5 zodiac signs get benefits in love life and romantic spend time with partner love horoscope of starting month of june 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ राशींना जूनची सुरुवात सुखद! रोमांस वाढेल, प्रेम बहरेल; आनंदाची बातमी मिळेल, अनुकूल काळ!

प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी जूनची सुरुवात कशी असू शकेल? जोडीदारासोबतचे नातेसंबंध कसे असू शकतील? जाणून घ्या... ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ मे २०२३; कन्या आणि तूळ सावध रहा! कुणी मोहात अडकविण्याचा प्रयत्न करेल, गुप्तशत्रूचे मनसुबे उघड होतील - Marathi News | Today's Horoscope - 29 May 2023; Virgo and Libra beware! Someone will try to trap you in temptation, the secret enemy's intentions will be revealed | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २९ मे; कन्या आणि तूळ सावध रहा! कुणी मोहात अडकविण्याचा प्रयत्न करेल...

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Weekly Horoscope : आठवड्याचे राशीभविष्य : २८ मे ते ३ जून २०२३; 'या' राशीच्या लोकांसाठी भरभराटीचा काळ, नोकरीतही पारडं जड राहणार - Marathi News | Weekly Horoscope 28 may to 3 June 2023 Prosperous period for the people of zodiac sign good days in jobs whats your rashi says | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आठवड्याचे राशीभविष्य : 'या' राशीच्या लोकांसाठी भरभराटीचा काळ, नोकरीतही पारडं जड राहणार

Weekly Horoscope : पाहा काय म्हणते तुमची राशी, जाणून घ्या कसा असेल तुमचा आठवडा. ...

सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना लाभ, धनवृद्धी योग; नशिबाची साथ, सौभाग्याचा काळ! - Marathi News | surya gochar rohini nakshatra 2023 these 5 zodiac signs have a positive impact of sun transit in rohini nakshatra 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना लाभ, धनवृद्धी योग; नशिबाची साथ, सौभाग्याचा काळ!

सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश काही राशींना भाग्यकारक, लाभदायक आणि सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Gurupushyamrut Yoga 2023: आजचा गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार 'सुवर्णयोग'! - Marathi News | Gurupushyamrut Yoga 2023: Today's Gurupushyamrut Yoga will be a 'Golden Yoga' for these six signs! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Gurupushyamrut Yoga 2023: आजचा गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार 'सुवर्णयोग'!

Gurupushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. आज २५ मे रोजी हा योग जुळून आला आहे. गुरुवार दत्तगुर ...

सूर्य-शनीच्या स्थानात बदल: ‘या’ ४ राशींचा भाग्योदय, दिलासादायक काळ; पिता-पुत्र शुभ करतील! - Marathi News | surya shani gochar 2023 these 4 zodiac sign in money benefit and success in business sun and saturn position in june 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्य-शनीच्या स्थानात बदल: ‘या’ ४ राशींचा भाग्योदय, दिलासादायक काळ; पिता-पुत्र शुभ करतील!

सूर्य आणि शनी यांचा होणारा स्थानबदल काही राशींसाठी अतिशय शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 24 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, भरभराट होईल - Marathi News | Today Daily Horoscope 24 may 2023 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 24 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, भरभराट होईल

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

स्वराशीत शनी वक्री: ५ राशींना खडतर, प्रतिकूल; सतर्क राहण्याचा संमिश्र काळ! तुमची रास कोणती? - Marathi News | saturn retrograde in aquarius 2023 know about these 5 zodiac signs may face problems of shani vakri in kumbh rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :स्वराशीत शनी वक्री: ५ राशींना खडतर, प्रतिकूल; सतर्क राहण्याचा संमिश्र काळ! तुमची रास कोणती?

शनी वक्री होणे काही राशींसाठी समस्याकारक, संमिश्र ठरू शकेल. जाणून घ्या... ...