सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
February Astrology: फेब्रुवारी महिन्यात ५० वर्षांनंतर ग्रहांचा दुर्मिळ संयोग होणार आहे. हा संयोग मकर राशीत होणार असून बुध, मंगळ आणि शुक्र हे ग्रह एकत्र येणार आहेत. मकर राशीत या तीन ग्रहांचे आगमन ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. मकर ही ...
Navgrahanchi Kundali Katha: सूर्याचे कुंडलीतील स्थान महत्त्वाचे मानले गेले असून, रविसंबंधीत काही उपाय ज्योतिषाशास्त्रात सांगितले जातात. जाणून घ्या... ...
Food Astrology : ज्योतिषशास्त्राचीच आणखी एक शाखा म्हणजे खाद्य ज्योतिषशास्त्र; त्यात तुम्हाला राशिनुसार तुमच्या प्रकृतीला मानवेल अशी आहारपद्धती दिली जाते; वाचा. ...