लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
४ ग्रहांचे परिवर्तन, ५ राशींना अपार लाभ; ३ राशींच्या खर्चात वाढ, तुमच्यासाठी कसा असेल ऑगस्ट? - Marathi News | 4 planet gochar in august 2023 know about impact and effect on all zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रहांचे परिवर्तन, ५ राशींना अपार लाभ; ३ राशींच्या खर्चात वाढ, तुमच्यासाठी कसा असेल ऑगस्ट?

४ ग्रहांचे गोचर कोणत्या राशींना फायदेशीर ठरू शकेल अन् कोणत्या राशींना संमिश्र ठरू शकेल? जाणून घ्या... ...

ऑगस्टची सुरुवात होईल दमदार! ७ राशींना अच्छे दिन, धनलाभाचे शुभ योग; गुंतवणुकीतून मालामाल - Marathi News | weekly horoscope 31 july 2023 to 05 august 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ऑगस्टची सुरुवात होईल दमदार! ७ राशींना अच्छे दिन, धनलाभाचे शुभ योग; गुंतवणुकीतून मालामाल

ऑगस्ट सुरु होत आहे. या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल, ते जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, ३० जुलै २०२३: व्यापारात वृद्धी होईल, वडिलधाऱ्यांकडून फायदा होईल - Marathi News | Today's Horoscope, July 30, 2023: Business will increase, benefits from elders | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३० जुलै २०२३: व्यापारात वृद्धी होईल, वडिलधाऱ्यांकडून फायदा होईल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? ...

सूर्याचे २ अत्यंत शुभ राजयोग: ५ राशीं मालामाल, सूर्यकृपेने सुख-समृद्धी; ऑगस्टमध्ये लाभच लाभ! - Marathi News | rare auspicious vasi rajyog after sun transit leo 2023 these 5 zodiac signs get best benefits in money career of vasi rajyog of surya simha sankranti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचे २ अत्यंत शुभ राजयोग: ५ राशीं मालामाल, सूर्यकृपेने सुख-समृद्धी; ऑगस्टमध्ये लाभच लाभ!

दुर्लभ, दुर्मिळ पण अत्यंत शुभ मानला गेलेला सूर्याचा वासी नामक राजयोग जुळून येत आहे. दुसरा राजयोग कोणता? जाणून घ्या... ...

वक्री शुक्र अस्तंगत: ‘या’ ५ राशींना समस्या, आव्हाने; धनहानी संभव, १५ दिवस अखंड सावधान राहावे! - Marathi News | retrograde venus combust in leo 2023 these 5 zodiac signs may face problems in vakri shukra asta in sinha rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :वक्री शुक्र अस्तंगत: ‘या’ ५ राशींना समस्या, आव्हाने; धनहानी संभव, १५ दिवस अखंड सावधान राहावे!

वक्री शुक्र अस्तंगत झाल्याचा प्रतिकूल प्रभाव काही राशींवर पडू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २८ जुलै २०२३: विचार न करता कोणतेही धाडस करू नका, वाणीवर संयम ठेवा - Marathi News | Today's Horoscope, July 28, 2023: Do not take any bold action without thinking, be careful with your speech. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - विचार न करता कोणतेही धाडस करू नका, वाणीवर संयम ठेवा

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? ...

कमी वयात बनतात श्रीमंत; ‘या’ ४ राशींना मिळते अपार यश, लक्ष्मी देवी पैसे कमी पडू देत नाही! - Marathi News | astrology predictions know about these 4 zodiac sign people get success and money in small age | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कमी वयात बनतात श्रीमंत; ‘या’ ४ राशींना मिळते अपार यश, लक्ष्मी देवी पैसे कमी पडू देत नाही!

कोणत्या राशीच्या व्यक्ती याबाबतीत भाग्यवान ठरतात? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२३: अचानक धनलाभ होईल, आज सांभाळून राहण्याचा सल्ला - Marathi News | Today's Horoscope, July 27, 2023: Sudden wealth gain, take care today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२३: अचानक धनलाभ होईल, आज सांभाळून राहण्याचा सल्ला

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...