लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - १९ ऑगस्ट २०२३; एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत यायला होईल - Marathi News | Today's Horoscope - August 19, 2023; A woman will get into trouble, how is weekend | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १९ ऑगस्ट २०२३; एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत यायला होईल

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मंगळाचे गोचर: ६ राशींना सर्वोत्तम, ६ राशींसाठी संमिश्र; ४५ दिवस तुमच्यासाठी कसे असतील? - Marathi News | mars transit in virgo 2023 know about effect and impact on all zodiac signs of mangal gochar in kanya rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचे गोचर: ६ राशींना सर्वोत्तम, ६ राशींसाठी संमिश्र; ४५ दिवस तुमच्यासाठी कसे असतील?

मंगळाचे गोचराचा तुमच्या राशीवर प्रभाव कसा असेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - १८ ऑगस्ट २०२३; कुंभ, मीनसाठी चांगला; धनु, कन्यासाठी वाईट - Marathi News | Today's Horoscope - August 18, 2023; Good for Aquarius, Pisces; Bad for Sagittarius, Virgo | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १८ ऑगस्ट २०२३; कुंभ, मीनसाठी चांगला; धनु, कन्यासाठी वाईट

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

पिता-पुत्र आमनेसामने: ७ राशींना २ राजयोगांचा लाभ, सूर्य-शनी-बुध कृपा; समसप्तक योग शुभ करेल! - Marathi News | sun transit leo 2023 know impact and effect on all zodiac signs of budhaditya samsaptak yoga of surya gochar simha sankranti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पिता-पुत्र आमनेसामने: ७ राशींना २ राजयोगांचा लाभ, सूर्य-शनी-बुध कृपा; समसप्तक योग शुभ करेल!

सूर्य गोचराने अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. सिंह संक्रांतीचा मेष ते मीन सर्व राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - १७ ऑगस्ट; सूर्य संक्रांत खेळ करणार; दिवसच नाही, महिना फायद्याचा ठरणार - Marathi News | Today's Horoscope - 17 August 2023; Surya Sankranti will play; The month will be beneficial | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १७ ऑगस्ट; सूर्य संक्रांत खेळ करणार; दिवसच नाही, महिना फायद्याचा ठरणार

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १६ ऑगस्ट २०२३; बऱ्याच राशींना मानसिक चिंता, निराशा आणि वादविवाद - Marathi News | Today's Horoscope - August 16, 2023; Many zodiac signs suffer from mental anxiety, frustration and arguments | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १६ ऑगस्ट २०२३; बऱ्याच राशींना मानसिक चिंता, निराशा आणि वादविवाद

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १५ ऑगस्ट २०२३; उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक - Marathi News | Today's Horoscope - August 15, 2023; It is necessary to maintain moderation in words and actions | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १५ ऑगस्ट २०२३; उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १४ ऑगस्ट २०२३; भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही..., स्त्री मित्र लाभदायक - Marathi News | Today's Horoscope: Today's Horoscope - 14 August 2023; Flowing in the flow of emotions some..., female friends are beneficial | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १४ ऑगस्ट २०२३; भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही..., स्त्री मित्र लाभदायक

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...