शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२३: मकर संक्रांतीला धनलक्ष्मी योग, नोकरीत लाभ; मौजमजेचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२३: ‘या’ ९ राशींना लाभांचा दिवस; यश, कीर्ती व प्रतिष्ठेत वाढ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, 7 जानेवारी 2023: अवैध कामांपासून दूर राहावे, रागावर नियंत्रण ठेवा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ७ जानेवारी २०२३: व्यापार व्यवसायासाठी अनुकूल दिवस, वातावरण आनंदी राहिल

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०६ जानेवारी २०२३: कामे यशस्वी होतील, मोठा फायदा; लाभ-सौख्याचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०५ जानेवारी २०२३: प्रत्येक कामात सुयश, व्यापारात फायदा; आर्थिक लाभाचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ४ जानेवारी २०२३: धनु राशीसाठी आर्थिक लाभाचा दिवस, कार्यात अपेक्षित यश मिळणार

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०३ जानेवारी २०२३: धन-मान -सन्मानाचा दिवस; मित्रांकडून लाभ, तुमची रास कोणती?

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०२ जानेवारी २०२३: ‘या’ ५ राशींना शुभ फलदायी दिवस; अचानक धनलाभ योग

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १ जानेवारी २०२३: तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल, पाहा कसा असेल नववर्षाचा पहिला दिवस