लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2019 - Marathi News | Today's zodiac sign - April 27, 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 22 एप्रिल 2019 - Marathi News | Today's zodiac sign - 22 April 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 22 एप्रिल 2019

कसा असेल तुमचा आजचा सोमवार, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 21 एप्रिल 2019 - Marathi News | Today's zodiac sign 21 April 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 21 एप्रिल 2019

कसा असेल तुमचा आजचा रविवार, जाणून घ्या... ...

'या' राशींच्या लोकांमध्ये सतत असते ब्रेकअपची भीती, तुमचा पार्टनर तर यात नाही ना? - Marathi News | Zodiac sign who fear of rejection | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' राशींच्या लोकांमध्ये सतत असते ब्रेकअपची भीती, तुमचा पार्टनर तर यात नाही ना?

प्रेमात प्रत्येकवेळी आनंदच मिळेल असा नियम नाहीये. कधी कधी बदलत्या वेळेनुसार, प्रेमातही कडवेपणा येतोच. त्यानंतर प्रेमात वेदना मिळू लागतात. ...

मुलींनी त्यांच्या राशीनुसार निवडावा पार्टनर, नातं होईल आणखी मजबूत - Marathi News | Girls choose their partner according to zodiac sign, relationship will be stronger | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलींनी त्यांच्या राशीनुसार निवडावा पार्टनर, नातं होईल आणखी मजबूत

मैत्रीचं नातं जगातल्या सर्वात चांगल्या नात्यांपैकी एक आहे. पण इतर नात्यांप्रमाणे यातही कधी कधी काही चुकीचे योग येतात. ...