सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
मुलींना समजून घेणं म्हणजे, जगतील सर्वात कठिण काम. त्यांच्या मनात कधी काय येईल आणि त्या कधी काय विचार करतील याचा काही नेम नसतो, यांसारखी अनेक विधान आपण अनेकदा ऐकतो. ...
कोणचाही राग आणि चिड दोन्ही गोष्टी अचानक आपल्यासमोर येतात. यामुळे अनेकदा आपल्या जवळची माणसं किंवा काही लोक दुखावले जातात. अनेकदा आपल्यातील राग आपल्या नाआवडत्या गोष्टींमुळे बाहेरे येतो. ...
प्रेम आणि रोमान्स व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. ज्याशिवाय जीवनात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेमाचे रंग त्याच्या जीवनामध्ये आनंद देतात. ...
अनेकदा आपण ऐकतो की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. पण याबाबत आपल्या राशींनुसार अनेक गोष्टी समजू शकतात. राशी भविष्यावरून आपल्या आणि पार्टनरबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यात मदत होते. ...