सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
नात्यामध्ये जर केमिस्ट्रि असेल तरच नातं यशस्वी राहतं. जर तुमचा तुमच्या पार्टनरवर विश्वास असेल आणि तुम्ही त्यांचा सन्मान करत असाल तरचं तुमच्या नात्यातील गोडवा टिकून राहतो. ...
काही मुलं अशी असतात, ज्यांचा प्रेमावर जास्त विश्वास नसतो. परंतु, फ्लर्ट करण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. यांच्यासाठी फ्लर्ट करणं एक कला असते. ...
अनेकदा असं म्हटलं जातं की, मुलींच्या मनात कधी काय येईल, याचा अंदाज साक्षात ब्रम्हदेवही लावू शकत नाहीत. पण तरिही जरात अशा काही महिला आहेत, ज्या स्वभावाने फार साध्याभोळ्या आणि नाजूक असतात. ...
'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' हे आपण सारेच जाणतो. पु.लंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकातून याचा प्रत्यय आपल्या सर्वांनाच येत असतो. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती असतात. ...
आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. काही गोष्टी आपण नशीबावर सोडतो. तर काही गोष्टींसाठी आपली जन्मपत्रिका पाहतो. असं सांगितलं जातं की, आपल्या आयु्ष्यातील अनेक गोष्टी या आपल्या राशींवर अवलंबून असतात. ...
आपल्या राशीनुसार आपल्याला अनेक गोष्टी समजण्यास मदत होते. आपलं व्यक्तिमत्त्व, आपला स्वभाव यांसारख्या गोष्टींसोबतच आपल्या रिलेशनशिपमध्ये आपल्या पार्टनरसोबत तुमचं कसं जमणा ...