लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 17 जून 2020; कुंभ राशीला आज मित्रपरिवाराकडून फायदा होईल - Marathi News | Today's horoscope - June 17, 2020; Individuals in this zodiac sign get job promotions and business benefits | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 17 जून 2020; कुंभ राशीला आज मित्रपरिवाराकडून फायदा होईल

डाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - 16 जून 2020; 'या' राशीतील व्यक्तींना नोकरीत बढती अन् व्यवसायात लाभ - Marathi News | Today's horoscope - 16 June 2020; Special benefits from the female class to persons in this zodiac sign | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 16 जून 2020; 'या' राशीतील व्यक्तींना नोकरीत बढती अन् व्यवसायात लाभ

डाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - 15 जून 2020; 'या' राशीतील व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ - Marathi News | Today's horoscope - 15 June 2020; Capricorn people will meet a loved one | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 15 जून 2020; 'या' राशीतील व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

स्वप्नात सर्दी, खोकला अन् ताप आल्याचं दिसत असेल तर घाबरू नका, असू शकतात 'हे' संकेत! - Marathi News | What does it mean when your dream about fever flu and illness api | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :स्वप्नात सर्दी, खोकला अन् ताप आल्याचं दिसत असेल तर घाबरू नका, असू शकतात 'हे' संकेत!

स्वप्नात ताप आल्याचं दिसणे, बेडवर झोपलेलं दिसणे, रोगातून मुक्त होणे. या गोष्टींचा वेगवेगळा अर्थ असतो. ...

आजचे राशीभविष्य, 2 फेब्रुवारी 2020 - Marathi News | Today, February 2, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, 2 फेब्रुवारी 2020

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य 1 फेब्रुवारी 2020 - Marathi News | Today's horoscope 1 February 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य 1 फेब्रुवारी 2020

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य 31 जानेवारी 2020 - Marathi News | Today's Zodiac Sign, January 31, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य 31 जानेवारी 2020

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

आजचे राशीभविष्य 7 डिसेंबर 2019 - Marathi News | Today's Horoscope 7 December 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य 7 डिसेंबर 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...