लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२०, धनलाभाचे योग, नोकरीत वरिष्ठांपासून राहा सावध - Marathi News | Today's horoscope - July 30, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२०, धनलाभाचे योग, नोकरीत वरिष्ठांपासून राहा सावध

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२०, नवीन कार्याची होईल सुरुवात, नोकरीत बढतीसाठी होईल विचार - Marathi News | Today's horoscope - July 26, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२०, नवीन कार्याची होईल सुरुवात, नोकरीत बढतीसाठी होईल विचार

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२०, जनसंपर्क वाढेल, व्यवसायात होतील विशेष लाभ - Marathi News | Today's horoscope - July 25, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२०, जनसंपर्क वाढेल, व्यवसायात होतील विशेष लाभ

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - १९ जुलै २०२०, धन, मान- सन्मान वाढेल, पैशांच्या देवाण- घेवाणीत मिळेल यश - Marathi News | Today's horoscope - July 19, 2020, wealth, honor will increase, success will be found in the exchange of money | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १९ जुलै २०२०, धन, मान- सन्मान वाढेल, पैशांच्या देवाण- घेवाणीत मिळेल यश

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - १७ जुलै २०२०, वादविवादापासून दूर राहा, व्यवसायात दिसेल चुणूक - Marathi News | Today's horoscope - July 17, 2020, stay away from debates | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १७ जुलै २०२०, वादविवादापासून दूर राहा, व्यवसायात दिसेल चुणूक

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - १६ जुलै २०२०, , जबाबदाऱ्या वाढतील, अचानक धनलाभाचा योग - Marathi News | Today's horoscope - July 16, 2020, responsibilities will increase, sudden sum of money | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १६ जुलै २०२०, , जबाबदाऱ्या वाढतील, अचानक धनलाभाचा योग

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - 21 जून 2020; लक्ष्मीची कृपा राहिल, आजचा दिवस लाभदायक - Marathi News | Today's horoscope - June 21, 2020; Lakshmi's grace will remain, today is a beneficial day | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 21 जून 2020; लक्ष्मीची कृपा राहिल, आजचा दिवस लाभदायक

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - 19 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होणार - Marathi News | Today's horoscope - June 19, 2020; Individuals in this zodiac sign will benefit financially today | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 19 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होणार

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...