लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राशीभविष्य - १६ डिसेंबर २०२०; आर्थिक फायदा होईल. प्रवास, तीर्थयात्रा घडण्याची शक्यता - Marathi News | Horoscope - December 16, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १६ डिसेंबर २०२०; आर्थिक फायदा होईल. प्रवास, तीर्थयात्रा घडण्याची शक्यता

Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२०; लक्ष्मीची कृपा राहील, यश-कीर्ती वाढीस लागेल - Marathi News | Horoscope - December 15, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२०; लक्ष्मीची कृपा राहील, यश-कीर्ती वाढीस लागेल

Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस  ...

राशीभविष्य - ४ डिसेंबर २०२०; मित्रांकडून शुभवार्ता समजतील. धनलाभ होऊन उत्पन्न वाढेल - Marathi News | Horoscope - December 4, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - ४ डिसेंबर २०२०; मित्रांकडून शुभवार्ता समजतील. धनलाभ होऊन उत्पन्न वाढेल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस  ...

राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२०, व्यापारात फायदा आणि नोकरीत बढतीचे योग - Marathi News | Horoscope - December 3, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२०, व्यापारात फायदा आणि नोकरीत बढतीचे योग

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस  ...

राशीभविष्य - २ डिसेंबर २०२०, घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा - Marathi News | Horoscope - December 2, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २ डिसेंबर २०२०, घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस  ...

राशीभविष्य - १ डिसेंबर २०२०, खर्चावर नियंत्रण ठेवा, पैसे आणि देवाण-घेवाणीबाबत सावधगिरी बाळगा - Marathi News | Horoscope - December 1, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १ डिसेंबर २०२०, खर्चावर नियंत्रण ठेवा, पैसे आणि देवाण-घेवाणीबाबत सावधगिरी बाळगा

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस  ...

राशीभविष्य - ३० नोव्हेंबर २०२०, जमीन, घर, वाहन इत्यादी कागदपत्रांविषयी सावध राहा - Marathi News | Horoscope - November 30, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - ३० नोव्हेंबर २०२०, जमीन, घर, वाहन इत्यादी कागदपत्रांविषयी सावध राहा

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस  ...

राशीभविष्य - २९ नोव्हेंबर २०२०; वाणीवर नियंत्रण ठेवा, आर्थिक बाबींतही जपून राहा - Marathi News | Horoscope - November 29, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २९ नोव्हेंबर २०२०; वाणीवर नियंत्रण ठेवा, आर्थिक बाबींतही जपून राहा

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...