लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 21 जानेवारी 2021 : घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल - Marathi News | Today's horoscope - January 21, 2021: You will get useful news from abroad | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 21 जानेवारी 2021 : घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल

Todays Horoscope 21 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - 20 जानेवारी 2021 : परदेशातून लाभदायक वार्ता मिळणार - Marathi News | Today's horoscope - January 20, 2021: You will get useful news from abroad | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 20 जानेवारी 2021 : परदेशातून लाभदायक वार्ता मिळणार

Todays Horoscope 20 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2021 : आज बाहेरचे खाणे-पिणे टाळा - Marathi News | Today's Horoscope - January 19, 2021: Avoid eating and drinking outside today | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2021 : आज बाहेरचे खाणे-पिणे टाळा

Todays Horoscope 19 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - 18 जानेवारी 2021 : भाग्योदयासोबतच अचानक धनलाभ होईल - Marathi News | Today's horoscope - January 17, 2021: With fortune, there will be a sudden gain of money. | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 18 जानेवारी 2021 : भाग्योदयासोबतच अचानक धनलाभ होईल

Todays Horoscope 18 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य- 28 डिसेंबर 2020 : सुख आणि आनंद अनुभवाल, मित्रांकडून उपहार मिळतील - Marathi News | Horoscope - December 28, 2020: Intimacy with spouse will increase; Win over competitors | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य- 28 डिसेंबर 2020 : सुख आणि आनंद अनुभवाल, मित्रांकडून उपहार मिळतील

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - १९ डिसेंबर २०२०; व्यवसाय-धंद्यात अपेक्षित यश मिळेल, उत्पन्न वाढेल - Marathi News | Horoscope - December 19, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १९ डिसेंबर २०२०; व्यवसाय-धंद्यात अपेक्षित यश मिळेल, उत्पन्न वाढेल

Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या ...

राशीभविष्य - १८ डिसेंबर २०२०; मान सम्मान मिळेल, नोकरीत बढतीचे योग - Marathi News | Horoscope - December 18, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १८ डिसेंबर २०२०; मान सम्मान मिळेल, नोकरीत बढतीचे योग

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - १७ डिसेंबर २०२०,  प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभदायी दिवस - Marathi News | Horoscope - December 17, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १७ डिसेंबर २०२०,  प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभदायी दिवस

Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...