लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राशीभविष्य - 6 फेब्रुवारी 2021 : प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, कामात यश मिळेल - Marathi News | Horoscope - February 6, 2021: Unmask competitors, succeed at work | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 6 फेब्रुवारी 2021 : प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, कामात यश मिळेल

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस.. ...

राशीभविष्य - 31 जानेवारी 2021: आजचा दिवस शुभ, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता - Marathi News | Horoscope - 31 January 2021: Today is auspicious day, likely to benefit from the government | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 31 जानेवारी 2021: आजचा दिवस शुभ, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - 30 जानेवारी 2021: भिन्नलिंगी व्यक्तीसोबत परिचय वाढेल व मित्रता होईल - Marathi News | Horoscope - January 30, 2021: Get acquainted (gain, obtain) with people of the opposite sex | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 30 जानेवारी 2021: भिन्नलिंगी व्यक्तीसोबत परिचय वाढेल व मित्रता होईल

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - 29 जानेवारी 2021: आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल, त्यामुळे दक्षता घ्या - Marathi News | Horoscope - 29 January 2021: Emotions will rise in the mind today, so be careful lion rashi | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 29 जानेवारी 2021: आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल, त्यामुळे दक्षता घ्या

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - 27 जानेवारी 2021; मित्र, स्त्रीवर्ग आणि थोरामोठ्यांकडून लाभ होतील, नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 27 January 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 27 जानेवारी 2021; मित्र, स्त्रीवर्ग आणि थोरामोठ्यांकडून लाभ होतील, नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 26 जानेवारी 2021; आर्थिक लाभ आणि नियोजनासाठी अनुकूल दिवस - Marathi News | Todays horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 26 january 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 26 जानेवारी 2021; आर्थिक लाभ आणि नियोजनासाठी अनुकूल दिवस

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 25 जानेवारी 2021; 'या' राशीच्या लोकांना धनलाभ, अपूर्ण कार्ये पूर्ण होतील - Marathi News | Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 25 January 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 25 जानेवारी 2021; 'या' राशीच्या लोकांना धनलाभ, अपूर्ण कार्ये पूर्ण होतील

कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या, काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 24 जानेवारी 2021; आपला दिवस अतिशय रोमांचक आणि आनंदात जाईल - Marathi News | Today's horoscope - 24 January 2021; Your day will be very exciting and happy | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 24 जानेवारी 2021; आपला दिवस अतिशय रोमांचक आणि आनंदात जाईल

Todays Horoscope 24 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...