लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२१; नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल - Marathi News | todays daily horoscope july 27 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२१; नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२१; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग - Marathi News | Today's horoscope, July 25, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२१; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग

horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी ...

आजचे राशीभविष्य - 18 जुलै 2021; अचानक धनलाभ आपल्या मनावरील भार कमी करेल, व्यापार्‍यांची जुनी येणी वसूल होतील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 18 July 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 18 जुलै 2021; अचानक धनलाभ आपल्या मनावरील भार कमी करेल, व्यापार्‍यांची जुनी येणी वसूल होतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 17 जुलै 2021; सामाजिक क्षेत्रात यशकीर्ती मिळेल, आर्थिक लाभाची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 17 July 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 17 जुलै 2021; सामाजिक क्षेत्रात यशकीर्ती मिळेल, आर्थिक लाभाची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 16 जुलै 2021; व्यापाऱ्यांना उज्ज्वल भविष्य, प्रिय व्यक्तीकडून मिळेल आनंद - Marathi News | Today's horoscope - 16 July 2021; Merchants will have a bright future, happiness from a loved one | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 16 जुलै 2021; व्यापाऱ्यांना उज्ज्वल भविष्य, प्रिय व्यक्तीकडून मिळेल आनंद

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 15 जुलै 2021; कुणाबरोबर तरी भावनिक संबंध दृढ होतील, मन शांत होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 15 July 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 15 जुलै 2021; कुणाबरोबर तरी भावनिक संबंध दृढ होतील, मन शांत होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 14 जुलै 2021; वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल, येणी वसूल होतील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 14 July 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 14 जुलै 2021; वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल, येणी वसूल होतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 13 जुलै 2021; भाग्योदयाचे प्रसंग येतील, अचानक धनलाभ होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday13 July 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 13 जुलै 2021; भाग्योदयाचे प्रसंग येतील, अचानक धनलाभ होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...