लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राशीभविष्य - १६ सप्टेंबर २०२१: समाजात मान-सन्मान मिळेल, व्यापारात वृद्धी होईल - Marathi News | Horoscope - September 16, 2021: There will be respect in the society, trade will increase | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १६ सप्टेंबर २०२१: समाजात मान-सन्मान मिळेल, व्यापारात वृद्धी होईल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - १५ सप्टेंबर २०२१: लक्ष्मीची कृपा राहील, शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य आनंदी ठेवेल - Marathi News | Horoscope - September 15, 2021: Lakshmi's grace will remain. Physical and mental health will keep you happy | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १५ सप्टेंबर २०२१: लक्ष्मीची कृपा राहील, शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य आनंदी ठेवेल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - १४ सप्टेंबर २०२१: शुभ समाचार येतील, भाग्यवृद्धी अन् लाभाचा योग - Marathi News | Horoscope - September 14, 2021: Good news will come, fortune will increase and profit will be added | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १४ सप्टेंबर २०२१: शुभ समाचार येतील, भाग्यवृद्धी अन् लाभाचा योग

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - १३ सप्टेंबर २०२१: 'या' राशीच्या व्यक्तींना सरकारकडून एखादा त्रास उद्भवेल - Marathi News | Horoscope - 13 September 2021: People in this zodiac sign will face some problem from the government | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १३ सप्टेंबर २०२१: 'या' राशीच्या व्यक्तींना सरकारकडून एखादा त्रास उद्भवेल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२१, पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका, खर्चाचे प्रमाण वाढेल - Marathi News | Today's horoscope, August 21, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२१, पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका, खर्चाचे प्रमाण वाढेल

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी ...

आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२१; मौज- मजा, करमणूक यावर खर्च होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या - Marathi News | Today's horoscope, August 15, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२१; मौज- मजा, करमणूक यावर खर्च होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी ...

आजचे राशीभविष्य, १३ ऑगस्ट २०२१; मित्र- आप्तेष्ट व वडीलधार्‍यांकडून लाभ मिळण्याचे संकेत. उत्पन्नाची साधने वाढतील, अविवाहितांना विवाहयोग - Marathi News | Today's horoscope, 13 August 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, १३ ऑगस्ट २०२१; मित्र- आप्तेष्ट व वडीलधार्‍यांकडून लाभ मिळण्याचे संकेत. उत्पन्नाची साधने वाढतील, अविवाहितांना विवाहयोग

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी ...

आजचे राशीभविष्य, १२ ऑगस्ट २०२१, आर्थिक लाभ आणि समाजात आदर- सत्कार मिळेल - Marathi News | Today's horoscope, August 12, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, १२ ऑगस्ट २०२१, आर्थिक लाभ आणि समाजात आदर- सत्कार मिळेल

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी ...