लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०२ ऑगस्ट २०२२: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना शुभ फलदायी अन् प्रसन्नतेचा दिवस - Marathi News | today daily horoscope august 02 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना शुभ फलदायी अन् प्रसन्नतेचा दिवस

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०१ ऑगस्ट २०२२: आज चंद्र सिंह राशीत येईल, नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण - Marathi News | Today Daily Horoscope: Today's Horoscope - 01 August 2022: Today Moon will come in Leo sign, favorable environment in job and business | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०१ ऑगस्ट २०२२: आज चंद्र सिंह राशीत येईल, नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना नानाविध लाभ; आनंददायी व अनुकूल दिवस - Marathi News | today daily horoscope july 31 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना नानाविध लाभ; आनंददायी व अनुकूल दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२२ : मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस, व्यापारवृद्धी होईल - Marathi News | Rashi Bhavishya Todays Horoscope 30 July Capricorn people will have a profitable day in terms of finances business will increase zodiac sign astrology | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य- ३० जुलै : मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस, व्यापारवृद्धी होईल

Todays Horoscope 30 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना नोकरी, व्यवसायात लाभ; मनःशांतीचा प्रसन्न दिवस - Marathi News | today daily horoscope july 29 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ५ राशींना नोकरी, व्यवसायात लाभ; मनःशांतीचा प्रसन्न दिवस

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २३ जुलै २०२२; सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील, मान व प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | Rashi Bhavishya : Today's Horoscope - 23 July 2022; There will be benefits in social, financial and family areas, honor and reputation will increase | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २३ जुलै २०२२; सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

Todays Horoscope 22 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २८ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना सुखशांती व आनंददायी दिवस; नोकरीत उत्तम लाभ - Marathi News | todays daily horoscope july 28 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ५ राशींना सुखशांती व आनंददायी दिवस; नोकरीत उत्तम लाभ

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२२: ‘या’ ९ राशींना अनुकूल; नोकरी, व्यापारात लाभाचा दिवस - Marathi News | todays daily horoscope july 27 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२२: ‘या’ ९ राशींना अनुकूल; नोकरी, व्यापारात लाभाचा दिवस

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...