शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युगेंद्र पवार

Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात.

Read more

पुणे : बारामती-इंदापूरातून लाडक्या बहिणींची नावे कमी; शेतकरी आणि बहिणींसाठी जिल्हाभर आंदोलन करणार - युगेंद्र पवार

पुणे : महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे; युगेंद्र पवारांचे बारामतीत आंदोलन

महाराष्ट्र : युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?

महाराष्ट्र : पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...

पुणे : 'राजकारणात एकत्र येण्याचा निर्णय साहेब आणि दादांचा, ते दोघे...' युगेंद्र पवार स्पष्टच बोलले

पुणे : कधीपर्यंत वाढदिवस एकट्याने साजरा करायचा, आता आयुष्यात सोबती हवी

पुणे : काकी सुनेत्रा पवारांच्या शुभेच्छा, युगेंद्र पाया पडले..! पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले… 

पुणे : माळेगांव कारखाना निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार? युगेंद्र पवारांचे संकेत

महाराष्ट्र : बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्याचे युगेंद्र पवारांनी दिले संकेत

पुणे : साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती माझ्या मागे; खानदान विरोधात होतं म्हणत अजित पवारांचा भावाला टोला