शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युगेंद्र पवार

Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात.

Read more

महाराष्ट्र : युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?

महाराष्ट्र : बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्याचे युगेंद्र पवारांनी दिले संकेत

राजकारण : अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?