PM Modi and CM Yogi : या मेसेजमध्ये पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यासंदर्भात लिहिण्यात आले होते. एवढेच नाही, तर या ट्विटमध्ये इतरही काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला होता. ...
अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली. पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील जनतेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्यात आले आहे. ...
Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांना पुढील वर्षी होळीपर्यंत मोफत रेशन मिळेल, अशी घोषणाही केली. ...
योगी म्हणाले, 31 वर्षांपूर्वी अयोध्येत रामभक्त आणि कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता. आता पुढच्या वेळी, जेव्हा कारसेवा होईल तेव्हा, भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांवर गोळ्या नव्हे, तर फुलांचा वर्षाव केला जाईल. ...