कळवण : मानूर येथील येस बँकेच्या शाखेत खडखडाट झाला असून, तालुक्यातील खातेदारांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शाखेत रोकड उपलब्ध झाल्यानंतर पैसे मिळतील, अशी उडवाउडवीची उत्तरे बँक कर्मचारी देत असल्याने खातेदारांनी संताप व्यक्त केला आहे. ...
Yes Bank Scam : आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या संचालक मंडळाला ३० दिवसांसाठी निलंबित केले आहे. तसेच स्टेट बँकेचे माजी अधिकारी प्रशांत कुमार यांनी बँकेचे प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला आहे. ...
कपूर यांच्या वरळीच्या समुद्र महाल टॉवरमधील निवासस्थानी व परळ कार्यालयावर छापेमारी सुरू होती. कपूर यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. ...
नाशिक- येस बॅँकेवर आर्थिक निर्बंध आल्याने राज्यभरातील महापालिकांबरोबरच अनेक निमशासकिय संस्थांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. त्यावर आता बराच खल होणार असला तरी मुळातच अशाप्रकारचे खासगी बॅँकांमध्ये ते किती सुरक्षीत याचा विचार सरकारने केला ना संबंधीत संस् ...