लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

दिल्लीत नफरत हरली, प्रेम जिंकले - गुलाम नबी आझाद - Marathi News | Hate lost in Delhi, love won - Ghulam Nabi Azad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिल्लीत नफरत हरली, प्रेम जिंकले - गुलाम नबी आझाद

गुलाम नबी आझाद । विदर्भातील काँग्रेसचे मंत्री, आमदारांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा ...

महागावच्या महाशिवरात्री उत्सवाने जपली सामाजिक एकोप्याची परंपरा - Marathi News | Mahashivratri festival of Mahagaon celebrates the tradition of social cohesion | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :महागावच्या महाशिवरात्री उत्सवाने जपली सामाजिक एकोप्याची परंपरा

महाराष्ट्राच्या भूमीत प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड-किल्ले, मंदिरे वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील हेमाडपंती शिवालय अप्रतिम शिल्पकलेच्या दुनियेत घेऊन जाते. ...

अभिमानास्पद! यवतमाळच्या विद्यार्थ्याची हार्वर्ड विद्यापीठात निवड - Marathi News | Yavatmal student selected at Harvard University | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अभिमानास्पद! यवतमाळच्या विद्यार्थ्याची हार्वर्ड विद्यापीठात निवड

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याची जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाने संशोधनासाठी निवड केली आहे. ...

कापूस विक्री करून परतणाऱ्या शेतकऱ्याकडून एक लाख लुटले - Marathi News | One lakh was looted by the farmer who sold cotton | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कापूस विक्री करून परतणाऱ्या शेतकऱ्याकडून एक लाख लुटले

वणी ( यवतमाळ ) : कापूस विक्री करून दुचाकीने परतणाऱ्या शेतकऱ्याकडून तिघांनी एक लाख १८ हजार रुपये लुटले. ही घटना ... ...

तूर घोटाळ्याप्रकरणी माजी नगराध्यक्षाला अटक - Marathi News | Former city president arrested in Toor scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तूर घोटाळ्याप्रकरणी माजी नगराध्यक्षाला अटक

शेतक-यांसाठीच्या हमी दरात तूर खरेदी केंद्रावर शेतकरी बनून आलेल्या माजी नगराध्यक्षाने तब्बल एक कोटी ४१ लाख ८२ हजारांची तूर विकली होती. ...

सिंचन घोटाळ्यात कंत्राटदारासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Seven people, including a contractor, were charged in irrigation scam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सिंचन घोटाळ्यात कंत्राटदारासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मिळविले कंत्राट ...

कुंभा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies after falling into a well at Kumbha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुंभा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

बैलाला पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेला असता तोल जाऊन विहिरीत पडल्याने झाला मृत्यू ...

दिग्रस वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या - Marathi News | leopard found dead in forest area yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या

पुसद वन विभागांतर्गत येणाऱ्या दिग्रस वनपरिक्षेत्रातील साखरी जंगलात सोमवारी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. ...