लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

दुचाकी-पिकअपवर आदळली, दोन ठार 1 गंभीर जखमी  - Marathi News | Collided on a two-wheeler-pickup, two killed 1 seriously injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुचाकी-पिकअपवर आदळली, दोन ठार 1 गंभीर जखमी 

जखमीला पाटणबोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. ...

पीक विम्याच्या पैशासाठी यवतमाळमध्ये 'जवाब दो' आंदोलन - Marathi News | farmers Protest in Yavatmal for crop insurance money | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीक विम्याच्या पैशासाठी यवतमाळमध्ये 'जवाब दो' आंदोलन

Farmers Protest in Yavatmal : पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, या मागणीसाठी यवतमाळ येथे 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले.  ...

यवतमाळमध्ये मोठी कारवाई; कुंटणखान्यांवर पोलिसांचे धाडसत्र - Marathi News | Police raid on prostitution in Yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यवतमाळमध्ये मोठी कारवाई; कुंटणखान्यांवर पोलिसांचे धाडसत्र

Crime News: संयुक्त कारवाई : चारही पोलीस ठाण्यातील पथकांवर जबाबदारी ...

भोजनगरच्या शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या - Marathi News | Bhojnagar farmer commits suicide due to debt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोजनगरच्या शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

Suicide : पैनगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. ...

यवतमाळ जिल्ह्यात परदेशातून दोघे परतले; कोरोनाचे अहवाल मात्र निगेटिव्ह - Marathi News | The two returned from abroad to Yavatmal district; Corona's report, however, was negative | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात परदेशातून दोघे परतले; कोरोनाचे अहवाल मात्र निगेटिव्ह

जिल्ह्यातील पुसद तालुक्यात परदेशातून दोन नागरिक परत आले. यापैकी ८ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेतून २५ वर्षीय युवक नागपूर विमानतळावर उतरला. ...

कुत्र्याच्या भांडणातून युवकाचा गेला जीव, पोलिसांनी केली आरोपीला अटक   - Marathi News | Police arrested the accused, one boy died in querrel due to the dog | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुत्र्याच्या भांडणातून युवकाचा गेला जीव, पोलिसांनी केली आरोपीला अटक  

Murder : जखमी युवकाचा सावंगी मेघे येथील रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.  ...

अनैतिक संबंधातून युवकाची हत्या, संशयित महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | Murder of youth in immoral relationship, suspect woman arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून युवकाची हत्या, संशयित महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात 

Murder : शब्बीर हा एका महिलेसाेबत भिसणी जंगलात आला. त्याने दुचाकी रस्त्यावरच उभी ठेवली हाेती. त्यानंतर त्याचा पाठलाग करत असलेले अज्ञात मारेकरी घटनास्थळी पाेहाेचले असावे, त्यांची घटनास्थळावर झटापट झाली. ...

मराठवाडा, खान्देशात ४५% मुलींचे विवाह अल्पवयातच, आरोग्य मंत्रालयाचे पाचवे कुटुंब सर्वेक्षण - Marathi News | In Marathwada, Khandesh, 45% of girls get married at an early age, the fifth family survey of the Ministry of Health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा, खान्देशात ४५% मुलींचे विवाह अल्पवयातच, आरोग्य मंत्रालयाचे पाचवे कुटुंब सर्वेक्षण

family survey of the Ministry of Health : देशभरातील कुटुंबांची सखोल व अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी दर चार वर्षांनी हे सर्वेक्षण केले जाते. २०१९-२० मधील ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...