यवतमाळमधील पाटणबोरीलगत वाघाच्या हल्यात दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 08:58 AM2021-02-12T08:58:51+5:302021-02-12T09:18:01+5:30

Tiger attack News : शेतशिवारात गुरूवारी रात्री जागलीसाठी गेलेल्या दोन व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर  जखमी केल्याची माहिती पुढे येत आहे.

Two killed in tiger attack near Patanbori in Yavatmal | यवतमाळमधील पाटणबोरीलगत वाघाच्या हल्यात दोन जखमी

यवतमाळमधील पाटणबोरीलगत वाघाच्या हल्यात दोन जखमी

Next

यवतमाळ - केळापूर तालुक्यातील पाटणबोरीलगतच्या जुनोनी शेतशिवारात गुरूवारी रात्री जागलीसाठी गेलेल्या दोन व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर  जखमी केल्याची माहिती पुढे येत आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. जखमींची नावे अद्याप कळली नाही. गेल्या काही दिवसांपासून मांडवी शिवारात एकाच ठिकाणी पाच वाघांनी बस्तान मांडले आहे. अनेकांनी या वाघांना एकत्रित पाहिले आहे.

Web Title: Two killed in tiger attack near Patanbori in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.