लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

प्रधान सचिवा पुढे जिल्हा बँक पदभरती प्रकरणात सुनावणी; बँक सीईओंना हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Principal Secretary to hear district bank recruitment case; Bank CEOs ordered to appear | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रधान सचिवा पुढे जिल्हा बँक पदभरती प्रकरणात सुनावणी; बँक सीईओंना हजर राहण्याचे आदेश

Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पदभरतीवरून सातत्याने तक्रारी करण्यात आल्या. त्यावरून वारंवार सूचना सहकार विभागाने दिल्या. प्रकरण थेट उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. ...

शेतकऱ्याने तीस वर्षानंतर जिंकला १४० रुपयांसाठीचा लढा; खताच्या बॅग एमआरपीपेक्षा जास्त विकणे विक्रेत्याला भोवले - Marathi News | Farmer wins fight for Rs 140 after thirty years; Seller caught selling fertilizer bags above MRP | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्याने तीस वर्षानंतर जिंकला १४० रुपयांसाठीचा लढा; खताच्या बॅग एमआरपीपेक्षा जास्त विकणे विक्रेत्याला भोवले

Yavatmal : खताच्या बॅगसाठी एमआरपीपेक्षा जादा आकारलेली रक्कम परत मिळावी, यासाठी एका शेतकऱ्याने दिलेल्या लढ्याला तब्बल तीन वर्षांनंतर यश आले आहे. ...

वाढीव दराने खत विक्री करणाऱ्या विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दंड; शेतकऱ्याला मिळाला न्याय - Marathi News | Consumer Commission fines seller for selling fertilizer at inflated rates; farmer gets justice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढीव दराने खत विक्री करणाऱ्या विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दंड; शेतकऱ्याला मिळाला न्याय

खताच्या बॅगची एमआरपीपेक्षा जादा घेतलेली रक्कम परत मिळावी यासाठी शेतकऱ्याने दिलेल्या लढ्याला यश आले. जादा घेतलेले पैसे कृषी साहित्य विक्रेत्याने शेतकऱ्याला १०% व्याजासह परत करावे, असा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिला आहे. ...

वकिलाला मुलाचे अपहरण आणि जिवे मारण्याची दिली धमकी; कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरातच वकील संघ आक्रमक - Marathi News | Lawyer threatened with kidnapping and killing of child; Lawyers' union aggressive in family court premises | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वकिलाला मुलाचे अपहरण आणि जिवे मारण्याची दिली धमकी; कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरातच वकील संघ आक्रमक

Yavatmal : कौटुंबिक न्यायालयात विरोधात केस लढणाऱ्या वकिलाला आरोपीने चक्क न्यायालयाच्या परिसरातच मुलाचे अपहरण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. ...

शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर - Marathi News | 'This' major change made in Shakti Peeth Highway plan; How is the new plan? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. या मार्गाच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ...

'तु आम्हाला शिकवतो का?' पोलिस असल्याचा बनाव करून तिघांनी एका तरूणाला केली मारहाण - Marathi News | 'Are you teaching us?' Three men pretending to be policemen beat up a young man | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'तु आम्हाला शिकवतो का?' पोलिस असल्याचा बनाव करून तिघांनी एका तरूणाला केली मारहाण

Yavatmal : वडिलांना धमकी देत रक्कम उकळली, वनोजादेवी बसस्थांब्यावरील घटना ...

'एसटी' अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; विविध कारणे देत बदल्या टाळल्या जात असल्याचे आरोप - Marathi News | The issue of transfers of 'ST' officers is on the agenda again; Allegations are made that transfers are being avoided citing various reasons. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'एसटी' अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; विविध कारणे देत बदल्या टाळल्या जात असल्याचे आरोप

Yavatmal : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) दीर्घकाळापासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

घरी न परतलेल्या पतीचा शोध घेत निघाली पत्नी; रेल्वे ट्रॅकवर पोहचताच तिचे आभाळ फाटले - Marathi News | Wife sets out in search of husband who didn't return home; Her heart breaks as soon as she reaches the railway tracks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरी न परतलेल्या पतीचा शोध घेत निघाली पत्नी; रेल्वे ट्रॅकवर पोहचताच तिचे आभाळ फाटले

Yavatmal : घाटंजी मार्गावरील बोथगव्हाणजवळ निर्माणाधीन रेल्वे ट्रॅक परिसरात सोमवारी सकाळी एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस तेथे पोहोचले. ...