लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
स्मार्टफोन कंपनी शाओमी ईव्ही क्षेत्रात उतरली; कार दुसरीच कंपनी बनविणार, हे फक्त विकणार - Marathi News | Smartphone company Xiaomi SU7 EV enters the EV space; Another company will make the car, just sell it | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :स्मार्टफोन कंपनी शाओमी ईव्ही क्षेत्रात उतरली; कार दुसरीच कंपनी बनविणार, हे फक्त विकणार

किंमती आणि रेंजबाबत कंपनीने माहिती दिलेली नसून टेस्लाला टक्कर देऊ शकेल असे या कारचे रुपडे दिसत आहे. ...

यश जेवढे झटकन मिळते, तेवढ्याच चटकन...! शाओमीचेही तसेच झाले, पहिल्या पाचात राहतेय की नाही... - Marathi News | Success is as quick as it gets, just as quick...! The same happened to Xiaomi, staying in the top five or not... vivo sales first in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :यश जेवढे झटकन मिळते, तेवढ्याच चटकन...! शाओमीचेही तसेच झाले, पहिल्या पाचात राहतेय की नाही...

कोणे एकेकाळी नाही तर अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारतात नंबर वन असलेली शाओमी पाचव्या क्रमांकावर घसरली आहे.  ...

ED ची कारवाई; Xiaomi सह 3 बँकांना नोटीस, 5551 कोटींचा हिशोब मागितला... - Marathi News | ED Action on Xiaomi India, FEMA Violation: Rs 5551 Crore, notices to 3 banks including Xiaomi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED ची कारवाई; Xiaomi सह 3 बँकांना नोटीस, 5551 कोटींचा हिशोब मागितला...

Xiaomi India द्वारे अनधिकृतपणे 5,551 कोटी देशाबाहेर पाठवल्याप्रकरणी कारवाई. ...

पहिल्यांदाच अशी वेळ? व्हिवो-ओप्पोचा सेल पहाल तर..., कंपन्यांची विक्री पडली - Marathi News | First time like this? If you look at the sale of Vivo-Oppo..., the sales of the companies fall in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पहिल्यांदाच अशी वेळ? व्हिवो-ओप्पोचा सेल पहाल तर..., कंपन्यांची विक्री पडली

भारतात सध्या ६०० दशलक्ष स्मार्टफोन युजर आहेत. एवढ्या मोठ्या मार्केटला स्मार्टफोन पुरविता पुरविता स्मार्टफोन कंपन्यांनी दमछाक होत होती. ...

१ टक्के बॅटरीवरही १ तास चालणार, ५० मेगापिक्सेलचे ४ कॅमेरे; Xiaomi 13 Ultra लाँच - Marathi News | 1 hour battery life on 1 percent battery 4 cameras of 50 megapixels Xiaomi 13 Ultra launched china market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१ टक्के बॅटरीवरही १ तास चालणार, ५० मेगापिक्सेलचे ४ कॅमेरे; Xiaomi 13 Ultra लाँच

पाहा किती आहे किंमत आणि कोणते आहेत जबरदस्त फीचर्स ...

Redmi Note 12 5G केवळ ९०० रुपयांत खरेदी करता येणार, 'या' युझर्सना मिळणार संधी - Marathi News | A chance to buy Redmi Note 12 5G smartphone for just Rs 900 these users will get a chance xiaomi fan festival amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi Note 12 5G केवळ ९०० रुपयांत खरेदी करता येणार, 'या' युझर्सना मिळणार संधी

तुम्ही अतिशय कमी किमतीत Redmi Note 12 5G खरेदी करू शकता. ...

भारतीय सैनिकांना अ‍ॅप्पल, सॅमसंग, मायक्रोमॅक्सचे फोन घ्यावे लागणार; गुप्तचर यंत्रणांची अ‍ॅडवायझरी जारी - Marathi News | Indian soldiers will have to get Apple, Samsung, Micromax phones; Advisory issued by intelligence agencies against 11 china smartphone companies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय सैनिकांना अ‍ॅप्पल, सॅमसंग, मायक्रोमॅक्सचे फोन घ्यावे लागणार; गुप्तचर यंत्रणांची अ‍ॅडवायझरी जारी

सैन्याच्या गुप्तचर संस्थांनी ही अ‍ॅडवायझरी जारी केली आहे. यामध्ये चीनच्या ११ कंपन्यांचे फोन वापरणे धोकादायक असून ते लवकरात लवकर बदलावेत असे म्हटले आहे. ...

स्मार्टफोन्सनंतर आता इलेक्ट्रिक कार! Xiaomi EV कारचे फोटो लीक, तुम्ही पाहिले का... - Marathi News | Xiaomi EV car , After smartphones, now electric cars! Xiaomi EV car photos leaked, have you seen… | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्मार्टफोन्सनंतर आता इलेक्ट्रिक कार! Xiaomi EV कारचे फोटो लीक, तुम्ही पाहिले का...

स्मार्टफोन क्षेत्रात आपले नाव कमवल्यानंतर Xiaomi इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात हात आजमावत आहे. ...