lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
जगातील सर्वात मोठ्या कॅमेऱ्यासह Xiaomi च्या नवा 5G फोन, घायाळ करणारी डिजाईन आली समोर  - Marathi News | 108Mp camera may come with Xiaomi 12 lite 5g renders leaked   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात मोठ्या कॅमेऱ्यासह Xiaomi च्या नवा 5G फोन, घायाळ करणारी डिजाईन आली समोर 

Xiaomi 12 Lite 5G स्मार्टफोनची डिजाईन समोर आली आहे, हा फोन 108MP कॅमेऱ्यासह बाजारात येईल.   ...

वनप्लस-रियलमीची डोकेदुखी वाढणार; आयफोनला टक्कर देणाऱ्या फीचर्ससह Xiaomi चे दोन फोन घेणार एंट्री  - Marathi News | Xiaomi 12 and xiaomi 12s pro launch date confirmed will come leica lenses   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लस-रियलमीची डोकेदुखी वाढणार; आयफोनला टक्कर देणाऱ्या फीचर्ससह Xiaomi चे दोन फोन घेणार एंट्री 

Xiaomi 12S Series मध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहे. कंपनीनं या लाँचची माहिती दिली आहे. ...

सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनच्या लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक; ‘ही’ कंपनी करणार कमाल  - Marathi News | Xiaomi 12 ultra launch date leaked know processor battery other specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनच्या लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक; ‘ही’ कंपनी करणार कमाल 

शक्तिशाली Xiaomi 12 Ultra स्मार्टफोनच्या लाँचची तारीख लीक झाली आहे, पुढील महिन्यात येऊ शकतो ग्राहकांच्या भेटीला.   ...

Redmi K50i ची नाव बदलून होऊ शकते भारतात एंट्री; स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा  - Marathi News | Redmi k50i rebranded model redmi note 11t pro come with 64mp camera 8gb ram may launch in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi K50i ची नाव बदलून होऊ शकते भारतात एंट्री; स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा 

Redmi K50i च्या खास स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे.   ...

जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर मिळणार Xiaomi 12 Ultra मध्ये; पुढील महिन्यात ग्राहकांच्या भेटीला?  - Marathi News | Xiaomi 12 ultra with snapdragon 8 plus gen 1 soc may launch next month along with xiaomi 12s xiaomi 12s pro details leak online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर मिळणार Xiaomi 12 Ultra मध्ये; पुढील महिन्यात ग्राहकांच्या भेटीला? 

Xiaomi 12 Ultra स्मार्टफोन लवकर ग्राहकांच्या भेटीला Xiaomi 12S आणि Xiaomi 12S Pro सह येऊ शकतो. ज्याची माहिती आता समोर आली आहे.   ...

महागाईच्या काळात Xiaomi कडून गुड न्यूज; दमदार स्मार्टफोनची किंमत 2000 रुपयांनी केली कमी  - Marathi News | Redmi Note 10s 2000 rupees Price cut in India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महागाईच्या काळात Xiaomi कडून गुड न्यूज; दमदार स्मार्टफोनची किंमत 2000 रुपयांनी केली कमी 

Xiaomi Redmi Note 10S स्मार्टफोनची किंमत 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.   ...

Bharat FIH IPO : Nokia, Xiaomi साठी मोबाईल तयार करणारी कंपनी आणणार आयपीओ, गुंतवणूकदार होणार मालमाल! - Marathi News | Foxconn's Bharat FIH gets Sebi nod to float Rs 5000 cr IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना कमाईची संधी, मोबाईल हँडसेट बनवणारी कंपनी IPO आणणार!

Bharat FIH IPO :  भारत एफआयएचला देखील आयपीओ आणण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडून (SEBI) मंजुरी मिळाली आहे. ...

फक्त साडे तीन हजारांत तुमचा होईल 50MP कॅमेरा असलेला Redmi फोन; अशी आहे Xiaomi ची बेस्ट ऑफर  - Marathi News | Redmi 10 Prime Can Be Yours At Just Rupees 3499  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त साडे तीन हजारांत तुमचा होईल 50MP कॅमेरा असलेला Redmi फोन; अशी आहे Xiaomi ची बेस्ट ऑफर 

Redmi 10 Prime स्मार्टफोन खास ऑफर अंतर्गत तुम्ही फक्त 3499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.   ...